सक्सेस-स्निपेट#194 :: हे करा, अंमलात आणा:
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचा/मुद्द्याचा अभ्यास करता: –
● निष्क्रीयतेने वाचण्याऐवजी तू अधिक खोलवर समजून घ्या.
● ते मुद्दे लिहून ठेवा, लक्षात राहतील फक्त यावर विसंबून राहू नका.
● पाठांतर करण्याऐवजी त्या विषयावर स्वतःची चाचणी घ्या.
SuccessSnippet#194:: Do It, Implement It:
When you study a topic:-
● deeply understand it rather than passively reading it.
● note down points, not just rely on memory.
● test yourself on that topic rather than mugging it up.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.