SuccessSnippet#196:: Train Your Pain:
While studying, you may feel body pain; just train your mind to ignore it for some time. With time, you will develop your mental powers. This would help you sit for longer periods during the last 2-3 months of your preparation (before the actual exam).
सक्सेस-स्निपेट#196 :: तुमच्या वेदनांना प्रशिक्षित करा:
अभ्यास करताना तुमच्या शरीराला वेदना जाणवत असतीलच; त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी फक्त आपल्या मनास प्रशिक्षित करा. काळानुसार तुम्ही आपली मानसिक शक्ती विकसित कराल. हे तुमच्या तयारीच्या शेवटच्या 2-3 महिन्यांत (वास्तविक परीक्षेच्या आधी) दीर्घकाळ बसण्यास मदत करेल
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.