SuccessSnippet#200:: Ideal Method of Study:
Whenever you are studying, do this:-
● be fully attentive to the topic at hand.
● associate the main points with the ones you have already noted earlier.
● frequently review your Notes (this will deepen your memory about the topic).
Remember: Review and revision is more important than just adding more and more points.
सक्सेस-स्निपेट#200 :: अभ्यासाची आदर्श पद्धत:
जेव्हा-जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा हे करा: –
● हातातील मुद्द्याकडे पूर्णपणे लक्ष द्या.
● तुम्ही आधी नमूद केलेल्या मुद्द्यांना हे मुख्य मुद्दे जोडा.
● आपल्या नोट्सचे वारंवार पुनरावलोकन व रिविजन करा (यामुळे मुद्द्याबद्दल तुमची स्मरणशक्ती आणखी वाढेल).
लक्षात ठेवा: फक्त अधिक आणि अधिक मुद्दे जोडण्यापेक्षा पुनरावलोकन आणि रिविजन अधिक महत्त्वपूर्ण आहे.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.