SuccessSnippet#202:: A Conquering Will:
Have, in yourself, a conquering will that can mould anything according to your wish.
Use it strongly:
● to find any information you want.
● to solve any question that seems difficult.
● to achieve anything you wish.
Remember: Everything is possible to the “strong conquering will”.
सक्सेस-स्निपेट#202 :: एक विजयी इच्छाशक्ती:
स्वतःमध्ये, एक अशी इच्छाशक्ती असू द्या जी तुमच्या इच्छेनुसार कशालाही वाकवू शकेल.
तिचा जोरदारपणे वापर करा:
● तुम्हाला हवी असलेली माहिती शोधण्यासाठी.
● कठीण वाटणार्या कोणत्याही प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी.
● तुम्हाला इच्छित असलेलं काहीही साध्य करण्यासाठी.
लक्षात ठेवाः “दृढ विजयी इच्छाशक्ती”साठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे.
Disclaimer: I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.