सक्सेस-स्निपेट#204:: वातावरण:
आपल्या अभ्यासाचा फायदा घेण्यासाठी, तुम्ही हे करावे:
● एक निरोगी मानसिक वातावरण राखावे.
● आनंदी विचारांनी स्वत: ला वेढून ठेवावे.
● सर्व प्रकारच्या चिंता आणि तणावापासून सुरक्षित रहावे.
SuccessSnippet#204:: Atmosphere:
In order to benefit from your studies, you should:
● maintain a healthy mental atmosphere.
● keep yourself surrounded by happy thoughts.
● remain immune to stress, all types of worries.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.