सक्सेस-स्नीपेट#208 :: अजरामर आत्मविश्वास:
एखादं रोप जसं दगडांच्या मधून, वेडंवाकडं होऊनही, आपली वाट शोधून डोकं वर काढल्याशिवाय राहत नाही तसंच प्रत्येकाने आपापल्या परीने आपलं ध्येय गाठण्यासाठी अजरामर आत्मविश्वासाने सर्वतोपरी प्रयत्न करून असामान्य परिस्थितीतही आपलं ध्येय गाठायलाच पाहिजे.
SuccessSnippet#208 :: Eternal Confidence:
Like a sapling, which finds its way, through a narrow crevice in the stones, reaches to the top; you should reach your goal, under extraordinary circumstances, striving with eternal confidence to reach your goal.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.