सक्सेस-स्निपेट#209 :: सराव परिक्षांसाठी योग्य वेळ:
आज आणि पुढचे दोन दिवस, तुम्ही सराव परीक्षा (Mock Tests) द्यायला पाहिजेत कारण तुमच्या आजूबाजूला बर्याच घडामोडी चालू असतील ज्यामुळे अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या एकाग्रतेपासून लक्ष विचलित होत राहील.
दररोज 2-3 चाचण्या द्यायचा प्रयत्न करा – @सकाळ, @दुपार आणि @रात्री.
SuccessSnippet#209:: Right Time For Tests:
Today and next 2-3 days you should take up tests as there would be so many activities going around that might distract your concentration required for study.
Attempt 2-3 tests everyday – @morning, @noon and @night.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.