SuccessSnippet#211:: New Subject + Revision:
Most probably 3 months are left for Rajyaseva Prelims 2020. So, from today, i.e. 1st Nov 2019, start with a new subject (if you have not finished current subject at hand, continue it) and at the night time, just before going to sleep, read for 1 hour Notes of any subject that you have already completed.
सक्सेस-स्निपेट#211 :: नवीन विषय + रिविजन:
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०साठी बहुधा तीन महिने शिल्लक आहेत. म्हणूनच आजपासून, म्हणजे 1 नोव्हेंबर 2019 पासून, नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करा (जर आपण हातातील चालू विषय संपवला नसेल तर, तोच सुरू ठेवा) आणि रात्री झोपण्यापूर्वी, तुम्ही आधीच पूर्ण केलेल्या कोणत्याही विषयाच्या नोट्स (1 तास) वाचा.
Disclaimer: I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.