SuccessSnippet#212:: Eyes and Brain:
Eyes and brain play very important roles in your study.
● avoid straining of eyes.
● make sure brain is not over-stressed.
When both are neglected, ability to concentrate the attention gets affected and memory fails.
So, take a break for 5 mins after every 30 mins of study.
सक्सेस-स्निपेट#212 :: डोळे आणि मेंदूः
डोळे आणि मेंदू हे अभ्यासामध्ये खूप महत्वाच्या भूमिका बजावतात.
● डोळ्यांवर ताण येऊ देऊ नका.
● मेंदूवर जास्त ताण येत नाही याची खात्री करा.
जेव्हा दोन्हीकडे दुर्लक्ष केले जाते, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता प्रभावित होते आणि स्मरणशक्तीचा ऱ्हास होतो.
म्हणून, दर 30 मिनिटांच्या अभ्यासानंतर 5 मिनिटांसाठी ब्रेक घ्या.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.