सक्सेस-स्निपेट#214 :: तुमची मानसिक स्थिती:
तुमच्या स्वतःच्या भावना तुमच्या अभ्यासामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात तेव्हा ह्या भावना टाळा:
● काळजी
● भीती
● असुरक्षितता
या भावनांमुळे तुमच्या तेव्हाच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो ज्यामुळे तुमच्या समजून घेण्याच्या शक्तीवर नेहमीच मर्यादा येतात.
मागील स्निपेट्ससाठी, http://www.anildabhade.com ला भेट द्या.
SuccessSnippet#214:: Your Mental State:
Your very own feelings/emotions play very vital role in your studies. When you are about to study, avoid the feelings of:
● worry
● fear
● insecurity
These feelings affect your present mental condition that invariably restricts your understanding power.
For previous snippets, visit http://www.anildabhade.com
Disclaimer: I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.