SuccessSnippet#219:: Rajyaseva CSAT Preparation:
To practice English and Marathi Comprehension (passages), you should refer Yojana, Lokrajya, and Kurukshetra magazines (from Jan to Nov 2019). Choose passages on various topics i.e. social, economic, science, technology, etc. Ask someone to frame questions on those passages for you.
You should practice solving such questions every week.
सक्सेस-स्नीपेट#219 :: राज्यसेवा सीसॅट तयारीः
इंग्रजी आणि मराठी आकलन (उताऱ्यावरील प्रश्न)चा सराव करण्यासाठी तुम्ही योजना, लोकराज्य आणि कुरुक्षेत्र मासिके (जाने ते नोव्हेंबर 2019 पर्यंत) पहा. विविध विषयांवर उतारे निवडा उदा. सामाजिक, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान इ. एखाद्यास तुमच्यासाठी त्या परिच्छेदांवर प्रश्न तयार करण्यास सांगा.
तुम्ही, दर आठवड्याला, असे प्रश्न सोडविण्याचा सराव करावा.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.