SuccessSnippet#227:: Understand What You Read:
While studying for MPSC/UPSC exam, you should truly understand and absorb what you are reading, else it will do nothing for you at the time of examination.
सक्सेस-स्निपेट#227 :: तुम्ही काय वाचता हे समजून घ्या:
एमपीएससी / यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही जे वाचत आहात ते खरोखरच समजून घेतले पाहिजे आणि ते आत्मसात केले पाहिजे, अन्यथा परीक्षेच्या वेळी ते तुमच्यासाठी काहीही कामी येणार नाही.