SuccessSnippet#230:: Power of Mighty Storehouse:
In-depth study creates storage of knowledge. This storage is the source of knowledge for your exam.
So, create your repository throughout the year while studying from books, magazines, newspapers, internet, etc.
सक्सेस-स्निपेट#230 :: अफाट ज्ञानाच्या भांडाराची शक्ती:
सखोल अभ्यासामुळे ज्ञानाचा साठा बनतो. हा साठा तुमच्या परीक्षेसाठी ज्ञानाचा स्रोत असतो.
म्हणून पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, इंटरनेट इत्यादीचा अभ्यास करताना वर्षभर आपलं भांडार तयार करा.