SuccessSnippet#233: Keep Morale Always High:
During your preparation for MPSC/UPSC exam, keeping your morale ALWAYS HIGH is of utmost importance.
Let not it get affected by others’ negative thoughts otherwise you may get engulfed in confusion resulting in utter frustration.
Immediately get away from such people because continuous exposure to repetitive negative thoughts may affect your powerful confidence.
सक्सेस-स्निपेट#233: मनोबल नेहमीच उच्च ठेवा:
एमपीएससी/यूपीएससी परीक्षेची तयारी करताना आपले मनोबल नेहमीच उंच ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
इतरांच्या नकारात्मक विचारांचा त्यावर परिणाम होऊ देऊ नका अन्यथा तुम्ही पूर्णपणे निराश होऊ शकता.
अशा लोकांपासून ताबडतोब दूर जा कारण वारंवार नकारात्मक विचारांचा सतत संपर्क आल्याने तुमच्या दृढ आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो.