SuccessSnippet#234:: Why Are You Here?
● You are here to make changes, not change yourself.
● You are here to heal others, not look for someone to heal you.
● You are here to lead others, not be a follower of someone.
Rise my friend, MAKE IT HAPPEN, not wait for it to happen. Be a miracle, not wait for a miracle.
सक्सेस-स्निपेट#234:: तू इथे का आहेस?
● तू बदल करण्यासाठी येथे आहेस, स्वतःला बदलू नकोस.
● तू इतरांना बरे करण्यासाठी येथे आहेस, स्वतःला बरे करून घेण्यासाठी कोणाला शोधू नकोस.
● तू इतरांचे नेतृत्व करण्यासाठी येथे आहेस, एखाद्याचा अनुयायी होऊ नकोस.
माझ्या मित्रा उठ, हे घडवून आण, हे घडून येण्याची वाट पाहू नकोस. चमत्कार कर, चमत्कार घडण्याची वाट पाहू नकोस.