सक्सेस-स्निपेट#235 :: कारणे नकोत:
आपणास जे करायचे आहे ते चालू न ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारणे नकोत, कोणत्याही परिस्थितीत.
कधीही हार मानू नका.
तुम्ही आपल्या योजनेशी चिकटून राहाल तेव्हा सर्व काही जुळून येईल. परिस्थिचा बळी होण्याऐवजी परिस्थितीला आपल्याप्रमाणे आकार द्या.
लक्षात ठेवा, तुमच्यात ही अमर्याद क्षमता आहे … फक्त त्याचा उपयोग कर माझ्या मित्रा.
SuccessSnippet#235 :: No Excuses:
There should never be any excuse to discontinue what you want to do, under any circumstances.
Never give up.
Everything will fall in place when you stick to your plan. Mould the circumstances rather than being a victim.
Remember, you have that unlimited potential…just use it my friend.