SuccessSnippet#244:: Strategic Success:
Before you start your study for the day, you must exactly know what topic to study, what books cover that topic, etc. Make a written plan with exact page numbers/total count, and the expected time needed to complete those pages. When everything is ready – GET GOING.
सक्सेस-स्निपेट#244 :: रणनीतिक यश:
आजच्या दिवसाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपल्याला कोणता विषय अभ्यासला पाहिजे, कोणत्या पुस्तकात तो विषय/मुद्दा समाविष्ट आहे हे तुम्हाला नक्की माहित असावे. अचूक पानांचे क्रमांक/संख्या आणि ती पाने पूर्ण करण्यासाठी अपेक्षित वेळ असलेली लेखी योजना तयार करा. जेव्हा सर्व काही तयार असेल – तेव्हा लगेचच अभ्यासाला सुरुवात करा.