SuccessSnippet#245 :: Your Attitude Towards The Exam:
If you are failing in the examination, again and again; reverse your attitude regarding the exam.
● neither think it is difficult nor easy.
● just be neutral about it.
● focus on increasing and channelising your immense knowledge.
● check your progress through revision and mock tests.
सक्सेस-स्निपेट#245 :: परीक्षेबाबत आपला दृष्टीकोन:
जर तुम्ही परीक्षेत पुन्हा पुन्हा नापास होत असाल तर परीक्षेसंदर्भात तुमचा दृष्टीकोन बदला.
● ती कठीण किंवा सोपी आहे असे समजू नका.
● फक्त याबद्दल तटस्थ रहा.
● आपले अफाट ज्ञान वाढवण्यावर आणि त्याला योग्य मार्ग देण्यावर लक्ष केंद्रित करा.
● रिविजन आणि मॉक टेस्टद्वारे आपली प्रगती तपासा.