सक्सेस-स्निपेट#246:: जय-पराजय:
ज्यांना पराजयाची भीती नसते, तेच विजयश्री संपादन करू शकतात.
म्हणून, कोणत्याही परिक्षेबाबत कधीही कशाचीही भीती बाळगू नका.
Success-Snippet#246:: Success & Defeat:
For those who are not afraid of defeat, only they can acquire success.
So, never be afraid of anything for any exam.