Success-Snippet#248:: Vital Combination for Success:
While preparing for MPSC/UPSC examination, make sure you complete these stages, everyday:-
● revise already completed topics.
● learn new topics.
● prepare Notes without failing.
● quick revision of newly learnt topics.
● attempt few questions on such topics
For previous snippets, visit http://www.anildabhade.com
सक्सेस-स्निपेट#248 :: यशासाठी महत्त्वाचे संयोजन:
एमपीएससी / यूपीएससी परीक्षेची तयारी करतांना तुम्ही दररोज हे चरण पूर्ण करीत असल्याचे सुनिश्चित करा: –
● आधीच पूर्ण झालेल्या मुद्द्यांचे पुनरावलोकन करा.
● नवीन विषय- मुद्दे शिकून घ्या.
● न विसरता त्यावर नोट्स तयार करा.
● नव्याने शिकलेल्या विषयांची जलद रिविजन करा.
● अशा विषयांवर काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
मागील स्निपेट्ससाठी http://www.anildabhade.com ला भेट द्या.