SuccessSnippet#251:: Understand The Difference:
You MUST understand that there is huge difference in preparation for MPSC and UPSC exams (Prelims, Mains, Interview, etc.).
Carefully refer and understand the syllabus, old question papers. Then, plan your strategy according to subjects and exams.
For previous snippets, visit http://www.anildabhade.com
सक्सेस-स्निपेट#251 :: फरक समजून घ्या:
तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांच्या तयारीमध्ये (प्रिलिम्स, मेन्स, मुलाखत इ.) खूप फरक आहे.
अभ्यासक्रम, जुन्या प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक पहा व समजून घ्या. मग, विषय आणि परीक्षांनुसार आपली रणनीती बनवा.