SuccessSnippet#253:: Sparkle:
Always keep the sparkle alive in your studies because if you lose it, chances of success go bleak. Do this to keep the sparkle alive:
● have a definite goal.
● have a written plan of action.
● complete topics, in smaller parts.
● take a 5-minutes break after every 30-minutes of study.
● reward yourself with a comedy movie, every week.
For previous snippets, visit http://www.anildabhade.com
सक्सेस-स्निपेट#253 :: चमक:
तुमच्या अभ्यासामध्ये चमक (अभ्यासाची गोडी) नेहमीच जिवंत ठेवा कारण जर आपण ती गमावली तर यश मिळण्याची शक्यता धूसर होईल. ती चमक कायम राहण्यासाठी हे करा:
● एक निश्चित ध्येय ठेवा.
● कृतीची लेखी योजना बनवा.
● लहान-लहान भागांमध्ये, विषय/मुद्दे पूर्ण करा.
● प्रत्येक 30 मिनिटांच्या अभ्यासानंतर 5 मिनिटांचा ब्रेक घ्या.
● प्रत्येक आठवड्यात, कॉमेडी चित्रपटाचं स्वत:ला बक्षीस द्या.
मागील स्निपेट्ससाठी, http://www.anildabhade.com ला भेट द्या.