सक्सेस-स्निपेट#256 :: आपल्या मेंदूची आणि शरीराची काळजी घ्या:
या क्षणी, आपल्यापैकी बहुतेक सर्वचजण कोविड-19 चे संक्रमण होऊ नये म्हणून आपल्या घरापर्यंतच मर्यादित आहेत. आपल्या हालचाली प्रतिबंधित आहेत; म्हणून आपण आपल्या मेंदूची आणि आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे.
घरी व्यायाम करून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा आणि योग्य पौष्टिक आहार घ्या.
ही उच्च उर्जा स्थिती परीक्षेच्या तयारीत आपली मदत करेल.
SuccessSnippet#256:: Caring Your Brain & Body:
At this moment, most of you are confined to your homes to prevent transmission of Covid-19. Your movements are restricted; so you must take care of your brain and your body.
Remain physically fit by exercising at home and support it with proper nutritious food.
This higher energy state would help you in your exam preparation.