सक्सेस-स्निप्पेट#258 :: वेळेची विपुलता:
गेल्या काही दिवसात (कोविड-19 मुळे) “तुमच्याकडे नेहमीच मुबलक वेळ उपलब्ध होती” हे शिकलात परंतु तुम्हाला त्याबद्दल जाणीव नव्हती.
म्हणूनच, आता त्याचे महत्त्व समजून घ्या आणि प्रलंबित/अपूर्ण मुद्दे/विषय पूर्ण करण्यासाठी धैर्याने ह्या वेळेचा उपयोग करा.
SuccessSnippet#258:: Abundance of Time:
In last few days, (due to Covid-19) you learnt the “availability of abundant time that you always had” but you were not aware of it.
Therefore, realise it’s importance now and utilise it with patience to complete the pending topics/subjects.