सक्सेस-स्निपेट#262 :: यशाचं रहस्य:
लक्षात ठेवा, तुमच्या यशाचं रहस्य म्हणजे यांचा परिणाम आहेः
● तुमची महत्वाकांक्षा.
● तुमचे निश्चय.
● अभ्यासामधील तुमचे जिकिरीचे प्रयत्न.
● ज्ञानासाठी तुमचा न संपणारा शोध.
● योग्य दिशेने केलेले प्रयत्न.
● आपल्या संपूर्ण तयारीत जागरुकता राखणे.
● तुमची न संपणारी इच्छाशक्ती.
SuccessSnippet#262:: Achievement Secret:
Remember, your achievement is the result of:
● your ambition(s).
● your resolutions.
● your arduous efforts in studies.
● your unending search for knowledge.
● well directed efforts in right direction.
● maintaining watchfulness throughout your preparation.
● your undying will-power.