सक्सेस-स्निपेट#266 :: अलौकिक बुद्धिमत्ता:
तुमच्या समोर येणाऱ्या माहितीच्या प्रत्येक स्रोतांमधुन ‘ज्ञान किंवा माहिती काढणारं चिमूटभर वेडेपण’ असणारी, अलौकिक बुद्धिमत्ता अंगी असणारी व्यक्ती व्हा.
हे कदाचित तुम्हाला प्रत्येक विषयात वर्चस्व मिळवून देईल
SuccessSnippet#266:: Genius:
Be a genius with a ‘pinch of madness for drawing knowledge or information’ from every source you come across.
This might give you the dominating power in every subject.