माझ्या कीर्तिवंत बाबांचं स्टेटस केवढं भव्य दिव्य !!! त्यांची प्रतिमा किती उंच !!! केवढी प्रचंड त्यांची विद्वत्ता!!! त्यांची ज्ञानाची तृष्णा किती मोठी !!! त्यांचे विचार, त्यांचे धवल चरित्र, त्यांचा त्याग…सर्व काही किती पवित्र !!!
माझ्या बाबांना कोटीकोटी नमन…
🙏🙏🙏🙏🙏
अनन्यसाधारण व निस्वार्थी व्यक्तिमत्वाच्या माझ्या कीर्तिवंत बाबांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !!!
💐💐💐 जय भीम 💐💐💐