SuccessSnippet#275:: Consequences:
While studing for MPSC/UPSC exam:-
● what you think of the importance of the topic at hand.
● your understanding of the information related to that topic.
● your thoughts about that information.
● your Notes on that topic.
All the above have consequences on your final result. They create your destiny and your future.
सक्सेस-स्निपेट#275 :: परिणाम:
एमपीएससी / यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना: –
● तुम्ही हातात असलेल्या विषयाला किती महत्त्व देता.
● त्या विषयाशी संबंधित त्या माहितीबद्दल तुमचे आकलन (अर्थबोध).
● त्या माहितीबद्दल तुमचे विचार.
● त्या विषयावरील तुमच्या टिपा (नोट्स)
वरील सर्व गोष्टींचा तुमच्या अंतिम निकालावर परिणाम होतो. त्या तुमचं नशीब आणि तुमचं भविष्य तयार करतात.