सक्सेस-स्निपेट#278 :: स्वतः-शिकलेली अलौकिक व्यक्ती:
तुमच्यात सर्व काही विपुल प्रमाणात आहे (संभाव्यता, ऊर्जा, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, बुद्धिमत्ता, क्षमता इ.).
लॉकडाउन च्या ह्या संधीचा वापर करा आणि स्वत:-शिकलेली अलौकिक बुद्धीमत्ता असलेली व्यक्ती व्हा जी कोणतीही परीक्षा क्लिअर करू शकते.
SuccessSnippet#278:: Self-Taught Genius:
You have everything in abundance within you (potential, energy, self-confidence, will-power, intelligence, capability, etc.).
Grab this lockdown-opportunity and be a self-taught genius who can clear any examination.