सक्सेस-स्निपेट#285 :: अभ्यासाची आवड कशी टिकवावी?
तुम्ही आपला अभ्यास सुरू करण्यापूर्वी, रोडमॅप तयार करा जेणेकरून तुम्ही रस्ता चुकणार नाही.
सुरवातीपासून शेवटपर्यंतची एक स्पष्ट रचना तयार करा; अभ्यासक्रमाकडे तुमचा स्पष्ट दृष्टीकोन आहे याची खात्री करुन घ्या.
अशाप्रकारे, तुम्ही एकही टॉपिक चुकवणार नाही आणि शेवटपर्यंत आपल्या अभ्यासामध्ये तुमची आवड टिकून राहील.
SuccessSnippet#285:: How To Maintain Interest In Study?
Before you start your study, build a roadmap so that you do not get lost on the way.
Create a clear structure from beginning to end; this will make sure you have clear-cut approach towards the syllabus.
This way, you will not miss on something and your interest will persist in your studies till the end.