सक्सेस-स्निपेट#290 :: सेकंड-हँड नॉलेज:
सेकंड-हँड नॉलेज (कंपाईल केलेले) वापरताना, हे अस्सल स्त्रोतांकडून आहे व त्यामध्ये योग्य माहिती आहे याची खात्री करुन घ्या.
याचा गांभीर्याने विचार करा कारण एमपीएससी / यूपीएससी परीक्षा हा तुमच्या करियरशी संबंधित एक गंभीर विषय आहे.
SuccessSnippet#290::Second-hand Knowledge:
While using second-hand knowledge (compiled), be sure that it is from genuine sources and contains correct information in it.
Consider this seriously because MPSC/UPSC exam is a serious subject considering your career.