सक्सेस-स्निपेट#295 :: वेळेचे मूल्यः
परीक्षेचा अभ्यास करत असताना, आपल्याकडे असलेल्या वेळेचा सखोल अभ्यासासाठी उपयोग करा. नंतर जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असेल:
● तुम्ही वेळेचे गुलाम व्हाल.
● तुम्ही सखोल विचार करण्यात अक्षम असाल.
● तुम्ही नेहमी घाईत असाल.
आणि तुमचे खूप महत्त्वाचे मुद्दे बाकी असतील.
SuccessSnippet#295:: Value The Time:
While studying for an exam, utilise the time you have, for in-depth study . Later on when you have less time:
● you would be a slave to the time.
● you would be unable to think in depth.
● you would always be in a hurry.
and you would miss so many important points.