SuccessSnippet#303:: Current Events:
In competitive examination, Current Events make all the difference. Now is the time when you need to revise them and bring them into balance with the other subjects.
For MPSC Rajyaseva Prelims 2020, refer the events that took place between 1st Jan 2019 and 31st March 2020.
सक्सेस-स्निपेट#303 :: चालू घडामोडी:
स्पर्धा परीक्षेत, चालू घडामोडी निर्णायक ठरतात. आता वेळ आहे जेव्हा तुम्ही त्यांची रिविजन केली पाहिजे आणि त्यांचं व इतर विषयांचं संतुलन साधणे आवश्यक आहे.
एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स 2020 साठी 1 जाने 2019 ते 31 मार्च 2020 यादरम्यान घडलेल्या घटनांचा संदर्भ घ्या.
पिंगबॅक SuccessSnippet#303:: Current Events | AnilMD's Blog – Personal Guidance for UPSC and MPSC Exams: Rajyaseva, PSI, STI, ASO, Civil Services | https://examfollows.com
Sir combine group B साठी केव्हा पासून चालू घडामोडी वाचावयास हव्या.
@मिलिंद, ह्याच दरम्यानच्या.