How our PGP works?

ANYBODY CAN CALL ME ON 7387304891 BETWEEN 9AM TO 11PM

“पीजीपी” कशा प्रकारे पूर्ण केल्या जातो?

मित्रांनो, “वेळेला” आपल्या जीवनात फार महत्व आहे हे तुम्हाला सुद्धा माहित आहेच, होय की नाही?

“वेळ आणि समुद्रात येणारी भरती” कुणाचीच वाट पाहत नाही. बरोबर?

तर तुमची वेळ अमूल्य आहे हेच जाणून आम्ही हा “पीजीपी” प्रोग्राम तयार केला आहे.

कोणताही कोर्स करायचा असल्यास तुम्हाला तो पूर्ण करण्यासाठी एखाद्या सेंटर मध्ये जावं लागते, बरोबर?

त्यासाठी तुम्हाला पैशांसोबतच फार वेळही घालवावा लागतो. परंतु तुम्ही ज्या उमेदवारांनी ह्या परीक्षा पास केल्या आहेत त्यांना जर विचारलं तर तुम्हाला कळेल की “सेल्फ स्टडी” करूनच ते सफल झालेत. आणि तुम्हाला यशाचा मार्ग दाखवायला, सर्व मार्गदर्शन करायला, सर्व स्टडी मटेरीअल पुरवायला , तुमच्याकडून सर्व तयारी करून घ्यायला आम्ही आहोतच ना!

आमचा प्रोग्राम फार वेगळा आहे कारण तो तुम्हाला घरी बसूनच पूर्ण करता येतो आणि सर्व काही तुम्हाला आम्ही घरीच उपलब्ध करून देतो.

आमचा “पीजीपी” प्रोग्राम कशा प्रकारे पूर्ण केल्या जातो हे पाहूया.

  • सर्वात अगोदर तुम्ही फी भरायची (फॉर्म वगेरे भरून पाठवावा, त्याला वेळ लागतो)
  • फी मिळाल्याबरोबर आम्ही दुसऱ्याच दिवशी तुम्हाला पुस्तकांचा पहिला सेट पाठवू. मासिके सुरु व्हायला वेळ लागेल.
  • ती पुस्तके मिळाल्याबरोबर तुम्ही आम्हाला कन्फर्म करायचं आणि मग त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला १५ दिवसांचा स्टडी प्लान पाठवू इमेलद्वारे.
  • तुमचा अभ्यास सुरु होईल आणि त्यासाठी लागणारं मार्गदर्शन आम्ही इमेलद्वारे देत राहू.
  • कशा प्रकारे अभ्यास करायचा आणि कसे व कोणत्या प्रकारचे नोट्स काढावेत हे सांगू.
  • तुम्हाला असलेल्या शंका तुम्ही इमेल मार्फत कळवायच्या आणि तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळेल.
  • तुम्हाला फक्त एवढंच करायचं की आम्ही पाठविलेली पुस्तके आणि स्टडी प्लान वापरून अभ्यास करायचा. काही पोर्शन पूर्ण केल्यावर http://anilmd.com/ ह्या वेबसाईटवर टेस्ट द्यायच्या. तुम्ही सोडवायच्या अगदी परीक्षेत बसल्यासारखं, ह्यालाच “मॉक टेस्ट” म्हणतात. त्यासाठी आम्ही सर्व मार्गदर्शन करू.
  • तुम्ही मॉक टेस्ट पूर्ण करण्याआधीच पुढचा स्टडी प्लान तुमच्या हातात असेल.
  • पहिल्या सेटचा अभ्यास पूर्ण होण्याआधीच आम्ही दुसरा सेट पाठवू पुस्तकांचा. नंतर तिसरा आणि चवथा वगेरे. असं जवळपास एक वर्ष चालेल.
  • अशा प्रकारे आम्ही अगोदर मुख्य आणि मग पूर्व व परत मुख्य परीक्षेची तयारी करवून घेवू. पण वेळ नसेल तर अगोदर पूर्व न मग मुख्य परीक्षेची तयारी करवून घेवू.
  • वेळोवेळी तुम्हाला आमच्या कडून न्यूजलेटर्स मिळत राहतील त्यात वेगवेगळ मार्गदर्शन देत राहू.
  • चालू घडामोडी साठी वेळोवेळी इमेल्स करत राहू. त्यात दिलेल्या लिंक्स वर इत्यंभूत माहिती असेल ती तुम्ही वाचून त्यावर नोट्स काढावेत.
  • तुमच्याकडूनच आम्ही विषयांचे व चालू घडामोडी चे नोट्स का तयार करून घेतो माहित आहे का? कारण तुम्हाला तो विषय आणि ती माहिती संपूर्णपणे समजेल आणि त्यावर तुम्ही सखोल अभ्यास केल्यावरच तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकाल म्हणून, समजलं का? तुम्ही सर्व बाबतीत नॉलेजेबल व्हावेत ह्यासाठी आम्ही हा “नेक्स्ट जेन पीजीपी” अशाप्रकारे तयार केला आहे.
  • तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही इमेल करू शकता किंवा “ऑनलाईन असिस्टन्स” वर मदत मागू शकता. आम्ही संपूर्ण दिवसभर (४ तास सोडून) आणि रात्री ११ वाजे पर्यंत उपलब्ध राहू.

================================================================

Dear Friends, remember, time is very important in life. Time and Tide Waits For None!!! We do save your precious time; this is the reason we have developed PGP (Personal Guidance Program) for MPSC and UPSC exams. Our PGP can be completed without needing you to attend any class. In fact, MPSC/UPSC exam preparation is based on Self Study. You ask anybody who has cleared these exams and they will agree with us.

Our PGPs are unique because they facilitate everything at your doorstep. Yes, you can join our PGP and can complete it from the comforts of your home.

After you join our PGP, we will send you books (in sets at different stages). We will also send you 3 to 5 monthly magazines every month (sometimes magazines may get delayed). Once you receive the books, we will send you the Study Plan for 15 days. You need to follow it, study the books we send you according to our strategy; prepare the Notes according to our guidelines and soon after completing certain portion answer some question papers and send us the answer sheets by normal post. We will analyze them.

By the time you write the papers, we will send you another set of books followed by study plan.

In case you join 12 months PGP, we will cover the Main exam syllabus before Prelims (as per availability of time) and then we will shift to Prelims’ preparation (5-6 months before the date of exam). Soon after the Prelims, we will shift back to Mains’ preparation. This way we will cover entire syllabus of Main exam.

In the meantime, you will be revising the entire Notes for all subjects and will be answering previous years’ question papers as well as the Mock Test papers we will be preparing according to the current question paper pattern. You need to send us these answer sheets, one by one as soon as you complete one.

We will make sure to get this done from you before Main exam. We will also send you information capsules for the Interview preparation. We will send in-depth guidance through emails for your forthcoming Interview.

MPSC/UPSC exams need thorough preparation over 1 to 2 years and this has to be done under professional/expert guidance.

Do not worry, we will provide everything for Prelims, Main Exam and Interview. You can call us anytime between 9AM and 11PM. We will be happy to assist you.

We will provide email support and your query will be answered within 6 hours max (except between 11PM to 9AM).

10 Responses to How our PGP works?

  1. priyanka म्हणतो आहे:

    Sir mi attach FYBA la admission ghetlel ahe tar mi tumch pgp join karu shakte ka?

  2. Suraj kompalwar म्हणतो आहे:

    Sir, mala psi pre madhe 167 marks alet ani mi sbc ctegri cha ahe so mi main chi tayari kravi ka sti ch preprtion kraw

  3. Neil म्हणतो आहे:

    Dear Amit Sir…greetings!!!!
    I am already 30 years old..and belong to SC catagory. For various reasons like job and family issues I never got the chance to seriously prepare for the mpsc exams. Now I want to prepare for the same. Do u think I should attempt the exams considering my age and the fact that I will be starting at this stage?? Please help!!!

  4. MURTAJAA म्हणतो आहे:

    Sir,
    Is 3G SPEED must for webinar?

  5. santosh ingle म्हणतो आहे:

    what is the fees structure??

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.