Current Events

1 जानेवारी 2021 पासून दररोजच्या बातम्यांचं विश्लेषण केले जाईल व कोणते मुद्दे महत्वाचे आहेत व कशावर भर द्यावा हे सूचित केले जाईल.

दर महिन्याचा एक मेनू असेल व त्याखाली दररोज चालू घडामोडी त्या-त्या दिवसाच्या शेवटी प्रसिद्ध केल्या जातील, त्यानुसार मेनू बघावा. खालीलप्रमाणे त्यांची नावे असतील.

“हा दिवस असा होता – 1 जानेवारी 2021” (मराठी भाषेत) व “The Day That Was : 1 January 2021” (इंग्रजी भाषेत) अशा नावाने लेख तुम्हाला “Current Events” ह्या मेनूखाली पाहायला मिळतील.

——————————————–

From January 1, 2021, the daily news will be analysed and it will be pointed out which issues are important and which should be emphasized.

There will be a menu for every month and daily events will be published at the end of the day, according to the menu. Names would be given as per the following convention.

You can find articles like “This Day Was – 1 January 2021” (in Marathi) and “The Day That Was: 1 January 2021” (in English) under the menu “Current Events”.