1. मलाबार नौदल सरावात भारतीय नौदलाचा सहभाग:
– भारतीय नौदल 26 ते 29 ऑगस्ट 2021 दरम्यान अमेरिकन नौदल, जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ) आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (आरएएन) यांच्यासह मलाबार 2021 सरावात सहभागी होत आहे.
– मलाबार सागरी सरावाला 1992 मध्ये IN-USN सराव म्हणून सुरूवात झाली. 2015 मध्ये, जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स मलाबारमध्ये कायम स्वरूपी सदस्य म्हणून सहभागी झाले. 2020 मधील सरावात रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाचा सहभाग होता. या वर्षी 25 व्या मलाबार सरावाचे आयोजन पश्चिम प्रशांत क्षेत्रात अमेरिकन नौदलाद्वारे केले जात आहे.
– भारतीय नौदलाकडून आयएनएस शिवालिक आणि आयएनएस कदमत आणि P8I गस्ती विमान सहभागी
– अमेरिकन नौदलाचे प्रतिनिधित्व USS बॅरी, USNS Rappahannock, USNS बिग हॉर्न आणि P8A गस्ती विमान
– जपानी नौदलाचे प्रतिनिधित्व पाणबुडी आणि पी 1 गस्ती विमानाव्यतिरिक्त जेएस कागा, मुरासामे आणि शिरानुई करतील.
– ऑस्ट्रेलियन नौदलाचे प्रतिनिधित्व एचएमएएस वारामुंगा करेल.
Indian Navy participates in Naval Exercise Malabar:
– Indian Navy is participating in the sea phase of Exercise Malabar 2021 from 26 – 29 August 2021 along with the US Navy (USN), Japanese Maritime Self Defence Force (JMSDF) and the Royal Australian Navy (RAN).
– Malabar series of maritime exercise commenced in 1992 as an IN-USN Exercise. In 2015, JMSDF joined Malabar as a permanent member. The 2020 edition witnessed participation of the Royal Australian Navy. This year marks the 25th edition of Ex Malabar, being hosted by USN in the Western Pacific.
– The Indian Navy’s participation includes INS Shivalik and INS Kadmatt and P8I patrol aircraft.
– US Navy will be represented by USS Barry, USNS Rappahannock, USNS Big Horn and P8A patrol aircraft.
– Japanese Maritime Self Defence Force will be represented by JS Kaga, Murasame and Shiranui, in addition to a submarine and P1 patrol aircraft. – Royal Australian Navy will be represented by HMAS Warramunga.