The Day That Was – 13 Feb 2021

  1. जागतिक नभोवाणी दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या श्रोत्यांना शुभेच्छा:
    जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी 2021 रोजी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नभोवाणी दिनानिमित्त नभोवाणीच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि म्हणाले की, नभोवाणी हे एक विलक्षण माध्यम आहे, ज्यामुळे सामाजिक संबंध अधिक खोलवर रुजतात.

PM greets radio listeners on World Radio Day:
World Radio Day was on 13 Feb 2021. The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted all radio listeners on World Radio Day and said Radio is a fantastic medium, which deepens social connect.

  1. वर्ष 2019-20 मध्ये भारतात, जगाच्या 23.62% टक्के डाळींचे उत्पादन:
    भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहकही असून आता भारताने डाळींच्या उत्पादनात जवळपास स्वयंपूर्णता साध्य केली आहे. गेल्या पाच-सहा वर्षात, भारतातील डाळींच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून ते 140 लाख टनांपासून ते 240 लाख टनांपर्यंत वाढ झाली आहे.

डाळींना कमी पाणी लागते आणि ती कोरडवाहू जमिनीवर देखील पिकू शकते. गेल्या पाच वर्षात,डाळींच्या 100 सुधारित आणि उत्तम पिक देणाऱ्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

कडधान्ये जमिनीत नायट्रोजनचे संवर्धन करून, खतांची आवश्यकता कमी करून ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करून जमिनीची सुपीकता सुधारतात.

संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार 2016 पासून जागतिक डाळी दिवस साजरा केला जातो.

India accounts for 23.62% of world’s total pulses production in 2019-20:
India is the biggest producer and consumer of pulses in the world and it has almost achieved self-sufficiency in pulses.In the last five-six years, India has increased pulses production from 140 lakh tonnes to more than 240 lakh tonnes. In the year 2019-20, India produced 23.15 million tonnes of pulses, which is 23.62% of the world.

Pulses have low water consumption and can be grown in dry and rain-fed areas. It improves soil fertility by conserving nitrogen in the soil, reducing the need for fertilizers and therefore reducing the emission of greenhouse gases.

More than 100 improved and high yielding species have been developed in 5 years.

The World Pulses Day was celebrated as per the United Nations Charter of the year 2016.