The Day That Was – 02 Jan 2021

The Day That Was – 02 Jan 2021 / हा दिवस असा होता – ०२ जानेवारी २०२१

(being updated………….)

The following information is provided related to the events took place on 2nd Jan 2021.

1. ‘राष्ट्रीय आण्विक कालदर्शिका’: राष्ट्रीय आण्विक कालदर्शिकेमुळे, भारतीय प्रमाणवेळ 2.8 नॅनो सेकंदच्या अचूकतेनुसार दर्शवली जाऊ शकेल.
‘National Atomic Timescale’: The National Atomic Timescale generates Indian Standard Time with an accuracy of 2.8 nanosecond.

2. ‘भारतीय निर्देशक द्राव्य’: आंतरराष्ट्रीय प्रमाणित निकषांनुसार गुणवत्तेची हमी देणारी प्रयोगशाळा उभारण्यासाठी, चाचणी आणि अंशाकनासाठी सहाय्यभूत ठरेल.
‘Bhartiya Nirdeshak Dravya’: Bhartiya Nirdeshak Dravya is supporting testing and calibration of laboratories for quality assurance, at par with international standards.

3. ‘राष्ट्रीय पर्यावरण प्रमाणन प्रयोगशाळा’: राष्ट्रीय पर्यावरण प्रमाणन प्रयोगशाळा हवेत तसेच उद्योगातून होणाऱ्या उत्सर्जनाच्या पातळीवर देखरेख ठेवून, त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वयंपूर्णता आणण्यास मदत करेल.
The National Environmental Standards Laboratory: The National Environmental Standards Laboratory will aid self-reliance in the certification of ambient air and industrial emission monitoring equipment.

4. राष्ट्रीय हवामानशास्त्र परिषद 2021: राष्ट्रीय हवामानशास्त्र परिषद 2021 चे आयोजन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आणि राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (CSIR-NPL),नवी दिल्लीने केले आहे. या संस्थेचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या परिषदेची संकल्पना, “देशाच्या एकात्मिक विकासासाठी हवामानशास्त्र’ अशी आहे.
National Metrology Conclave 2021: National Metrology Conclave 2021 is being organised by Council of Scientific and Industrial Research-National Physical Laboratory (CSIR-NPL), New Delhi, which is entering into its 75th year of inception. The theme of the conclave is ‘Metrology for the Inclusive Growth of the Nation’.