The Day That Was – 13 Jun 2021

  1. पंतप्रधानांचा जी-7 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सत्रांत सहभाग:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेच्या आउटरीच सत्राच्या दुसर्‍या दिवशी ‘बिल्डिंग बॅक टुगेदर — ओपन सोसायटीज आणि इकॉनॉमीज’ आणि ‘बिल्डिंग बॅक ग्रीनर: क्लायमेट अँड नेचर’ या दोन्ही चर्चासत्रात सहभागी झाले होते.
  • पॅरिस करारातील प्रतिज्ञापत्रे पूर्ण करणारा भारत हा जी -20 सदस्य देशांपैकी एकमेव देश असल्याचे त्यांनी सांगितले.

On the second day of G7 Summit, Prime Minister takes part in two sessions:

  • On the second day of the Outreach Sessions of the G7 Summit, Prime Minister Shri Narendra Modi took part in two sessions titled ‘Building Back Together—Open Societies and Economies’ and ‘Building Back Greener: Climate and Nature’.
  • India is the only G-20 country on track to meet its Paris commitments.