2 New Books Will Be Available soon.


सक्सेस मंत्र चे फायदे:
ह्या पुस्तकात खालील माहिती राहणार आहे:
- मुख्य परीक्षा कशी असते?
- ह्या परीक्षेसाठी कोणाला प्रवेश देण्यात येतो?
- शैक्षणिक अहर्ता काय असावी लागते?
- ही परीक्षा केव्हा असते?
- ह्या परीक्षेचं फॉर्म कुठे मिळतो व फी किती असते?
- कोण-कोणती कागदपत्रे लागतात?
- फॉर्म कुठे जमा करायचा असतो?
- फॉर्म जमा करण्यापूर्वी काय नोट करून ठेवायचं असतं?
- परीक्षेच्या वेगवेळ्या स्टेजेस कोणत्या असतात?
- किती पेपर्स असतात, कोणते, मार्क्स, प्रश्न किती?
- कोण-कोणते विषय उपलब्ध असतात आणि कोणते विषय मी निवडायला पाहिजे, आणि का?
- परीक्षा केंद्र कुठे असतात? कोणतं केंद्र निवडायला पाहिजे आणि का?
- सर्वच जण ह्या परीक्षेत सफल होवू शकतात का? नाही तर मग कोण होवू शकते?
- मी तर ऐकलं आहे की फक्त हुशार विद्यार्थीच सफल होतात मुख्य परीक्षेत, पण मी तर इतका हुशार नाही, मग माझ काय?
- दररोज किती वेळ अभ्यास करावा लागेल ह्या परीक्षेत सफल व्हायला? आणि किती दिवस करावा लागेल?
- जास्तीत जास्त उमेदवार का नापास होतात राज्यसेवा मुख्य परीक्षेत?
- मुख्य परीक्षेत सफल कसा होवू शकतो मी?
- मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि कसा असतो?
- अनिवार्य विषय कोणते असतात आणि त्याला काय महत्व आहे मुख्य परीक्षेत?
- कमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुख्य परीक्षेत?
- जर मला मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले पण मुलाखतीत नाही तर काय होणार?
- कमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुलाखतीत?
- मुख्य परीक्षेत कसे प्रश्न येतात? त्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्यांचे उत्तर कसे लिहावेत?
- वेगवेगळ्या टर्म्स कोणत्या आहेत प्रश्नाच्या? काय अर्थ आहे त्यांचा?
- मुख्य परीक्षेसाठी किती पुस्तकं असतात?
- मी तर ऐकलं आहे की जवळपास ३० पुस्तके असतात तर मग इतक्या पुस्तकांचा अभ्यास कसा शक्य आहे? मला नाही जमणार हे.
- ह्या पुस्तकांचा अभ्यास करायचाच असेल तर मग केव्हा आणि कसा करू? काही प्लानिंग करावं लागेल का?
- स्टडी प्लान कसे बनवतात? दररोजचा/आठवड्याचा/महिन्याचा/तीन महिन्याचा/सहा महिन्याचा/एक वर्षाचा/दोन वर्षाचा स्टडी प्लान कसा तयार करू?
- मला पर्सनल स्टडी प्लान बनवून मिळेल का?
- प्रत्येक विषयासाठी कोणते पुस्तकं वापरू? कोणत्या टॉपिक साठी कोणतं पुस्तक वापरू?
- स्टडी मटेरियल कसं आणि कुठून घेवू?
- नोट्स कसे बनवू? कसे असतात हे नोट्स आणि जरुरी आहे का हे नोट्स बनवणं?
- अभ्यास कसा करू? Intensive की Exxtensive?
- कोणत्या टोपिक्सना महत्व द्यावं?
- कोणती मासिकं वाचायला पाहिजेत?
- परीक्षेत वेळेचं महत्व काय आहे आणि वेळ कसा manage करावा?
- आता उपलब्ध असलेल्या वेळेत इतका अभ्यासक्रम कसा काय कम्प्लीट करू?
- प्रश्न कसे असतील हे मला अगोदर कळेल का, म्हणजे मी तशी तयारी करून घेईल?
- चालू घडामोडी वर कसे प्रश्न असतात, ह्याची तयारी कशी करू? कोणत्या महिन्यापर्यंत च्या घडामोडी वर लक्ष केंद्रित करू?
- रेफरन्स पुस्तकं कोणते आहेत आणि कुठे मिळतील? इंडिया इयरबुक, मनोरमा इयरबुक, वगेरे?
- ह्या रेफरन्स पुस्तकातून काय काय वाचू, हे पुस्तकं तर खूप मोठ-मोठे आहेत?
- जुन्या प्रश्न पत्रिका कुठे मिळतील आणि त्या सोडवायचा सराव करू का? काय होईल नाही सराव केला तर?
- रिविजन म्हणजे काय? सर्वच पुस्तकं परत परत वाचू का? असं करायची काय गरज आहे, मी तर अगोदरच त्यांचा अभ्यास केला आहे ना, मग?
- रिविजन कशाची करू तर मग? आणि केव्हा करू?
- मॉक एग्झाम काय असतात आणि त्यांचं महत्व तरी काय आहे?
- मुख्य परीक्षेचा टाईम टेबल केव्हा आणि कुठून मिळेल?
- मुलाखत काय असते आणि तिचं महत्व काय आहे मुख्य परीक्षेत?
- मुलाखतीसाठी काय तयारी करावी लागते?
- काय आणि कोणते कपडे घालू मुलाखती साठी?
- तिथे मुलाखत रूम मध्ये कोण असते, कोणाला आधी नमस्कार करू?
- खुर्चीवर केव्हा आणि कसं बसू? पाय कसे ठेवू? हसू की सिरिअस राहू?
- मुलाखतीत काय विचारतात, कसे उत्तरं द्यावे लागतात?
- मुलाखतीत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील मला?
- ते मला प्रश्न विचार म्हटले तर मी काय प्रश्न करू त्यांना?
- फायनल मेरीट लिस्ट केव्हा लागते आणि माझा नंबर लागेल का त्यात?
- आणि अनिल सर तुमच्या मदतीनं लागलाच तर मला काय कराव लागेल?
- काही ट्रेनिंग राहील का मला माझ्या जॉबवर? की डायरेक्ट नौकरी सुरु?
- असे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि ह्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांचा तर तुम्ही स्वप्नातही विचार केलं नसेल, होय की नाही?
म्हणूनच तर म्हणतो की हे पुस्तकं म्हणजे एम पी एस सी आणि युपीएससी सिविल सर्विसेस रीक्षेमध्ये यश मिळावं त्याचं मंत्रच आहे, तर मग आत काय कराल?
तर मग कशाची वाट बघता, कसला विचार करता आहात?
================================================================
Benefits :
- making you understand the structure of the exam
- make you ready for the exam
- Who is eligible?
- Edn qualifications, Age, Attempts
- Categories, Reservations
- Exam notification
- Where to get Exam forms
- Fees
- Any Certificates to be attached
- Where to submit form
- Recording of Form number for future use
- Stages of exam
- Papers, marks, types of questions, time allowed
- What are the optional subjects available?
- What are the exam centers for the Main Exam?
- Can anyone be successful at this exam?
- I heard that only intelligent candidates can clear this exam
- How much time should you dedicate for the study everyday?
- Why Most Candidates Fail in MPSC State Services Examination?
- How to succeed in MPSC main exam?
- Understanding the Main exam in detail
- main exam Syllabus
- Compulsory Subjects and their importance
- Minimum Marks Required to Qualify for Interview
- Understand question types, the terms, and how to solve question paper GS
- Understand question types, the terms, and how to solve question paper Optionals
- Study Plans – Yearly/Quarterly/Monthly/Weekly/Daily
- Personal study plan – Main exam
- What books to refer for each subject? Topics-wise books
- what the examiner wants from you
- collecting study material
- planning your studies over next 1/3/6/12 months
- various study plans
- how to make notes during your preparation
- intensive or extensive study
- which books/magazines to refer/read
- how to answer
- time management during exam
- what books to refer for the subjects
- what portions to be given importance
- how to cover the syllabus in given time
- what types of questions will be asked
- how you should write the answers
- Current affairs
- What to Study from India Year Book
- Importance of solving old question paper sets and when to solve
- Revision
- Important topics to be specifically read
- Mock exams and their importance
- Exam time table, where to get it from
- All about the Interview and scoring high in it.
- and much more
So it will be a complete Bible like manual on how to succeed in MPSC Rajyaseva Exam and UPSC Civil Services Exam.
Sir While reading the various links on the blog I came across the link of webinar
https://anilmd.wordpress.com/webinar-what-is-this/upcoming-webinars/
when I open the link the page doesn’t open.
After reading loads of information on your blog I would certainly like to attend your webinar.
Kindly inform me how to do it.
Regards
@Arun, at this moment, webinars are not being conducted (due to net connectivity at recipients’ end).
सर मी mpsc पूर्व,मुख्य,2017 दियायचे आहे .माझे BA(मराठी)MA(भूगोल) आहे.सद्या कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर काम करत आहे.खूप गॅप पडला आहे तसेच मराठीतून upsc परीक्षेची तयारी करायचे आहे यासाठी सर मी काय करावे.वरील माहिती कोठे भेटेल
@अर्जुन, युपीएससीबद्दल मराठीमध्ये गायडंसची पुस्तके उपलब्ध आहेत ती वाचून अभ्यासाला सुरुवात करा.
sir, mpsc success mantra pdf madhe bhetu shakel ka ..?? pls sugest ani mza mpsc log in user name visarlyamule recover nh hot e ani new ragisrtration karayla jatoy tr mobile no. already ragister mhantay … pls sir kh option asel tr nakki sanga ..
@विशाल, नाही, ते फक्त प्रिंटेड आहे. एमपीएससी ऑफिसला भेट द्यावी किंवा त्यांना फोन करून लोगिन बद्दल मदत मागावी.
Sir , how can get mpsc – tahsildar
@Siddharam, to get the post of Tahsildar, you need to clear MPSC Rajyaseva exam.
SIR MAJ LLB JHAL AHE MALA MPSC EXAM DEYCHI AHE PARANTU TYASATHI KONTE BOOKS GHYAVET HE SAMJAT NAHI MALA PSI KINVA MPSC MADHUN ITAR KONTIHI POST CHALEL PLZ SIR HELP ME ANKHI SIR UPSC DENYASATHI KAY KARAVE LAGTE ANI TYA EXAM KADI ASTAT
@Adv कल्याण, एमपीएससी सक्सेस मंत्र पेजवरच तुम्ही हा प्रश्न टाकताय? तिथेच दिले आहे कि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर ह्या पुस्तकात आहेत, तर ते पुस्तक वाचा. परीक्शेंच्या तारखेसाठी ह्या दोन लिंक बघा: https://anilmd.wordpress.com/2015/11/09/mpsc-exams-in-2016/ & https://anilmd.wordpress.com/upsc-civil-services/important-information/2017-upsc-exam-schedule/
Sir sti sathi physical test astat ka
@मोनाली, नाही.
sir mpsc asst sathi pre main pass kelyanantar phycical test intrview graund asate ka direct cut -off list lagate ka
@Pradip, No physical test for Asst post. No Interview for 2013 exam. Nothing can be said for 2014 exam.
sir, tumhi jase main examsathi success matra book ani tyat kay asta he sangitla tasa priliminary kiva navyane surwat karnyasathi lagnari inf. ani book suggest kara na.
@Namrata, MPSC Success Mantra he complete manual aahe aani te Prelims sathi suddha upyukt aahe.
sir, mi SYBSc chi exam dileli aahe mi TY la mpsc sathi appear hoel pan sir mi mpsc cha study aatapasun suru karava kay aani kuthle classes join karave sir, please mala margdarshan dhyal ka
@Kavita, join our 1 year course Miracle 2013 PGP for MPSC Rajyaseva exam 2013. Here are details:https://anilmd.wordpress.com/courses/pgps/miracle-2013-pgp/
sir,prelimes che form available zale ki mala inform karal.THANKS.
@Maghavi, of course, we will inform you.
Thanks to providing such basic and important information.And I had different problem Boss it means I got confusion between the answers but I had read the information about the question in whole book.If you will give any trick about this problem.Please.
@Shailesh, what is your question?