चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?

Updated on 20th Dec 2013

MPSC राज्यसेवा  पूर्वपरीक्षा 2014

चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही आणि  आता तर फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पूर्व परीक्षेला.

काय करू आता मी जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ह्या टॉपिक वर?” असा प्रश्न पडला बहुतेक सर्वांनाच, होय कि नाही? मला माहित आहे तुमची मनस्थिती. ओके, तर आपण सर्वात आधी हे समजून घेवू कि कुठ पासून ते कुठ पर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न येवू शकतात पूर्व परीक्षेत, ठीक आहे?

सध्या मार्केट मध्ये खूप सारे पुस्तक आले आहेत ह्या विषयावर. पण सर्वच पुस्तक चांगले असतील व त्यामधील माहिती अचूक असेल ह्याची काय शास्वती ना?

१ जानेवारी २०13 ते 15 जानेवारी 2014 ह्या दरम्यान च्या चालू घडामोडी वर प्रश्न येवू शकतात.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.

सर्वात आधी खालील websites वरून study मटेरीअल डाऊनलोड करा जर आधी केलं नसेल तर. ते सर्व खूप कामाचा आहे हे मी अगोदरच्या पोस्ट्स मध्ये सांगितलंच आहे.

१) इंडिया 2014इंडिया इयर बुक 2014
मित्रांनो,  2014-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
ह्या पुस्तकातून Diary of National Events पान क्रमांक #1142पासून वाचावे.

२) http://www.jeywin.com/study-material ह्या website वरून तमिळ नाडू शी निगडीत साहित्य सोडून बाकी सर्व डाऊनलोड करून वाचावे.
जास्त माहितीसाठी हे रेफर करा: https://anilmd.wordpress.com/list-of-study-material-needed/

३) मेनस्त्रीम मासिक येथून वाचावे:  http://www.mainstreamweekly.net/ : जानेवारी २013 ते जानेवारी २014 चे अंक

४) योजना मासिक येथून वाचावे: http://www.yojana.gov.in/ हे मासिक वर्गनीदार होवूनच मिळते तर मुच्या मित्राकडून किंवा लायब्ररीतून घेवून वाचावे. : जानेवारी २०13 ते जानेवारी २014 चे अंक

५) मनोरमा इयर बुक 2014 – करंत अफेयर्स सेक्शन Current Affairs Section )

६) Frontline मासिक – जानेवारी २०13 ते  जानेवारी 2014 चे अंक

७) स्पेक्ट्रम ची Current Affairs गाईड जी एप्रिल मध्ये येते ती वाचावी. ह्यात सर्व काही वाचण्यासारखं असते व नक्कीच वाचावे.

वरील स्त्रोत्रातून काय  वाचायला  पाहिजे?

 • भारतीय, महाराष्ट्रीय, व जागतिक  स्तरावरील घडामोडी
 • आर्थिक, दोन देशामधील संबंध- अग्रीमेंत्स, स्पोर्ट्स , अवार्ड्स, S & T क्षेत्रातील घडामोडी, संसदेमधील कायदेविषयक दुरुस्त्या व इतर घडामोडी
 • समित्या व त्यांचे अध्यक्ष वगेरे
 • बजेट व त्याशी संबंधित घडामोडी
 • फिल्मी अवार्ड्स
 • इतर

कृपया हे लक्षात घ्यावे कि चालू घडामोडी हा विस्तीर्ण विषय आहे आणि ह्यामध्ये सुर्याखाली जे काही आहे त्यावर प्रश्न विचारले जावू शकतात. निश्चित असा अभ्यासक्रम नाही ह्या विषयासाठी (MPSC पूर्वपरीक्षेसाठी).

635 Responses to चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?

 1. nitesh chavan says:

  Sir UPSC main exam che GS paper marathit deta yetat ka….

 2. prasad patil says:

  Sir mala tahsildar banaych ahe ,study kasa suru karu please please

 3. Hajare Chandrashekhar Laxman says:

  mala kahi vela ne study kelyali lakshyat rahat nahi kahi tricks deta ka plz…

 4. akshay says:

  Sir mi 12th madhe ahe mala upsc dyaychi ahe .tar mi study kasa karava

 5. ashok ingole says:

  Respected sir.
  Mi ashok ingole.mA(history) complete .indian army madhe aahe.automobile engineering cha diploma holdar aahe.mi armd fighting vehicle cha M tech aahe.automobile cha expirience 13 yrs aahe.
  Mala RTO exam dyachi aahe . Form bharnyachi date konti aahe.ti mi dehu shakto ka aani tyasathi konti books refer karavi lagtil te mala sanga. Dhanyawad.

 6. prashant says:

  Sir dysp cha study ksa kru please guide mi
  ….

 7. gajanan g mane says:

  Sir me graduat ahe sadda mala mpsc mspsc baddal mahiti nahi tar mala exam ce tayari karaychi ahe konatys post sathi appaly karu sakato

 8. Tangade Deepak Kashinath says:

  Sir….
  Mpsc chi tayyare kashi karu sir.
  Pustak kanche naave sanga (jk)

  • AnilMD says:

   @दीपक. खाली काही सक्सेस मंत्र दिलेत, वाचून अभ्यासाला सुरुवात करावी. ६वि ते १२वि ची पुस्तके वाचा (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र इत्यादी). नंतर सखोल अभ्यासाठी एप्रोस्पेक्ट्स बघा: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/

 9. harshal sonawane says:

  mi ya purvi kadhich mpsc pariksh dili nahi mala deta yeilka.

 10. Ghadge Mahesh says:

  Sir mi M.sc.Electronics ya subject madhun final year la a tari itun pude mi mpsc/Upsc chi tayari karnar a tari mala survat kothun karavi he mahit nahi tari mala sagavi.

 11. SAGAR NENGARE says:

  SIR MI YCM MADHUN BCOM 2ND YEAR LA AHE ANI REGULAR MADHUN BA 1ST LA AHE TAR MI KASHA MADHUN MPSC VA UPSC KARU TE MAZASATI JAST SOISAKAR THAREL PLEASE SANGA SIR

 12. YOGESH WAGH says:

  i want to know RTO syllabus ,criteria and from which source i know the future recruitment for RTO officer

 13. vaibhav bore says:

  Sir mpsc pass karnya sathi kiti years lagtil!?

 14. राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी क्लासेस लावणे जरुरी आहे का ?

  • AnilMD says:

   @मंगेश, काही जरुरी नाही. राज्यसेवेचा अभ्यासक्रम बघून ७०-८० पुस्तके सखोल वाचू, स्वत:चे नोट्स तयार करावेत. ४-५ मासिके व २-३ वर्तमानपत्रे वाचून तयारी करावी. एखाद्या जंगलात जरी बसून अभ्यास केला तरी ह्या परीक्षेची तयारी होवू शकते. फक्त एक काळजी घ्यावी कि तिथे इंटरनेट असावे. :)

 15. amol badkhal says:

  sir swatache news paper mdhil notes kadhtana nemke kuthlya babikde laksh dyave

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s