चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?

Updated on 12th Oct 2017

MPSC राज्यसेवा  पूर्वपरीक्षा 2018 साठी

चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही आणि  आता तर फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पूर्व परीक्षेला.

काय करू आता मी जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ह्या टॉपिक वर?” असा प्रश्न पडला बहुतेक सर्वांनाच, होय कि नाही? मला माहित आहे तुमची मनस्थिती. ओके, तर आपण सर्वात आधी हे समजून घेवू कि कुठ पासून ते कुठ पर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न येवू शकतात पूर्व परीक्षेत, ठीक आहे?

सध्या मार्केट मध्ये खूप सारे पुस्तक आले आहेत ह्या विषयावर. पण सर्वच पुस्तक चांगले असतील व त्यामधील माहिती अचूक असेल ह्याची काय शास्वती ना?

१ जानेवारी २०17 ते 15 मार्च 2018 ह्या दरम्यान च्या चालू घडामोडी वर प्रश्न येवू शकतात.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.

सर्वात आधी खालील websites वरून study मटेरीअल डाऊनलोड करा जर आधी केलं नसेल तर. ते सर्व खूप कामाचा आहे हे मी अगोदरच्या पोस्ट्स मध्ये सांगितलंच आहे.

१) इंडिया 2017/2018इंडिया इयर बुक 2017/2018
मित्रांनो, 2017 or 2018-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
इंडिया 2017 ह्या पुस्तकातून Diary of National Events  वाचावे.

२) जास्त माहितीसाठी हे रेफर करा: https://anilmd.wordpress.com/list-of-study-material-needed/

३) मेनस्त्रीम मासिक येथून वाचावे:  http://www.mainstreamweekly.net/ : जानेवारी २017 ते 15 मार्च 2018चे अंक

४) योजना मासिक येथून वाचावे: http://www.yojana.gov.in/ हे मासिक वर्गनीदार होवूनच मिळते तर मुच्या मित्राकडून किंवा लायब्ररीतून घेवून वाचावे. : जानेवारी 2017  ते 15 मार्च 2018 चे अंक

५) मनोरमा इयर बुक 2017/2018 – करंत अफेयर्स सेक्शन Current Affairs Section )

६) Frontline मासिक – जानेवारी 2017  ते 15 मार्च 2018 चे अंक

७) स्पेक्ट्रम ची Current Affairs गाईड जी एप्रिल मध्ये येते ती वाचावी. ह्यात सर्व काही वाचण्यासारखं असते व नक्कीच वाचावे.

८) Employment News: दर आठवड्याची. ह्यातून काय वाचावे: मुख्य पेज, मागील पेज वरील News Digest & Editorial.

९) 1 जानेवारी 2017  ते 15 मार्च 2018 ची ही सर्व वर्तमानपत्रे (लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, एकोनोमीक टाईम्स, द हिंदू, महाराष्ट्र टाईम्स). हो, लक्ष द्या: ही सर्व वर्तमानपत्रे दररोज वाचून त्यावर स्वत:चे नोट्स काढा. हे सर्व करायला दररोज दोन ते तीन तास जातील, ते चालेल. हे केले नाही तर परीक्षेचा पेपर बघून मग बोंबा नका मारू.:)

वरील स्त्रोत्रातून काय  वाचायला  पाहिजे?

  • भारतीय, महाराष्ट्रीय, व जागतिक  स्तरावरील घडामोडी
  • आर्थिक, दोन देशामधील संबंध- अग्रीमेंत्स, स्पोर्ट्स , अवार्ड्स, S & T क्षेत्रातील घडामोडी, संसदेमधील कायदेविषयक दुरुस्त्या व इतर घडामोडी
  • समित्या व त्यांचे अध्यक्ष वगेरे
  • बजेट व त्याशी संबंधित घडामोडी
  • फिल्मी अवार्ड्स
  • इतर

कृपया हे लक्षात घ्यावे कि चालू घडामोडी हा विस्तीर्ण विषय आहे आणि ह्यामध्ये सुर्याखाली जे काही आहे त्यावर प्रश्न विचारले जावू शकतात. निश्चित असा अभ्यासक्रम नाही ह्या विषयासाठी (MPSC पूर्वपरीक्षेसाठी).

आपला मित्र व मार्गदर्शक,
अनिल दाभाडे
डायरेक्टर
एडी’ज आय.ए.एस. अकादमी
ठक्कर बझार, नाशिक
12 Oct 2017

819 Responses to चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?

  1. PRAVIN NAVNATH ANARASE म्हणतो आहे:

    Hello sir mala mpsc exam chi tayari karaychi aahe pn suruvat kashi karu te samjat nahiye mala mpsc madhun psi kiva sti chi exam dyaychi aahe.tyasathi kashi study keli pahije aani books konte ghetle pahijet.please mala guide kara.

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @प्रविण, खाली “View Full Site” ला क्लिक करा. मग साधारण 300-350लिंक्स दिसतील. मी त्यात खूप काही लिहून ठेवलं आहे, ते वाचा म्हणजे तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.

  2. Dwarka Ramdas raut म्हणतो आहे:

    Hello sir mala from bharata yet nahi Kay karayala pahije tyasati.

  3. Madhuri Patil म्हणतो आहे:

    हॅल्लो सर मला एमपीएससी द्यायची आहे माझी वय आता १९ आहे .तर मला आतापासून तयारी सुरु करायची आहे .पण मी प्रायव्हेट कॉलेजला आहे .तर मला राज्यसेवा परीक्षा ला देऊ शकतो का?

  4. Vitthal Kasalkar म्हणतो आहे:

    Sir,me degree chya second year la aahe mala ata pasun ias exam chi tayari kayachi ahe tyasathi pre exam chi tayari kashi karaychi.ani ias sathi sathi height chi condition aahe ka

  5. Pawan shirke म्हणतो आहे:

    Sir mala ips ya pada sati tayari karaychi ahe mala tya chi khup avad ahe mi ips sati konti pustke vachu sanga plz

  6. अजिंक्य वाघपाटील म्हणतो आहे:

    सर खरच खुप छान महिती मिळाली आपणाकडून मी स्वतः खूप दिवसापासून mpsc चा स्टडी करणारच असे ठरवले आहे. मी पण नाशिकलाच रहातो. तुमचा नंबर भेटू शकेल का? जेणे करून मी तुम्हाला भेटू शकेन.

  7. komal म्हणतो आहे:

    hello sir ,
    i m from satara but last 6 year i m staying in bangalore.mala MPSC EXAM tayari karaychi ahe ahe but mala ekadun manage kas karaych kalat nahi .i m married also.open sathi age limit kai ahe….please help mi sir

  8. Ashwini wankhade म्हणतो आहे:

    Sir mi hosewife aahe mala khup toda wel study karayala multo mi mpsc chi exam deu shakel ka

  9. Ashish ramteke म्हणतो आहे:

    Sir mpsc 6 paper cha ksa study krayach..ani konti books read kraychi..

  10. Saifullah khan म्हणतो आहे:

    SIr mpsc psi sathi medical test aste ka? Asat asel tar knock knee ha disease check kartat ka?

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @सैफुल्लाह, मेडिकल टेस्ट एमपीएससीच्या प्रत्येक परीक्षेसाठी आहे. हो, ते सुद्धा चेक करतात. परंतु तुमच्या केसमध्ये किती टक्के आहे हे सरकारी डॉक्टरकडून तपासून घ्या.

  11. smita म्हणतो आहे:

    Sir,maze age 34 aahe. mi BA aahe.mala STI & ESI ya paiki konti exam deu shaken..tyastahi margdarn kara..plz

  12. tushar म्हणतो आहे:

    sir mi 12th fail aahe
    mi mpsc bhag gheu shakto ka?

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @तुषार, नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून डिग्री करावी (१२ क्लियर नाही तरीसुद्धा) व डिग्री करत असतांना एमपीएससी परीक्षांची तयारी करावी.

      • Amruta म्हणतो आहे:

        Sir rajyaseva mains cha study with current nemaka kay ani kasa karayacha sanga please

        • AnilDabhade म्हणतो आहे:

          @अमृता, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघून त्यानुसार साधारण ५० पुस्तके घ्यावीत. दररोज ३ वर्तमानपत्रे वाचावीत. ४-५ मासिके वाचावीत. ह्या सर्वांचा सखोल अभ्यास करून स्वत:चे नोट्स काढावेत. रिविजन करावी व त्यानंतरच जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून पहाव्यात. ह्याबाबत सखोल मार्गदर्शन ह्या पुस्तकात आहे: https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/

  13. Sandeep yasge म्हणतो आहे:

    Sir maz b. tech (bio-tech) 1st year chalu ahe tar mala Dy. Sp padasathi preparation karayachi ahe tar books va time management pre+main writing rule and English subject how prepare I can understand English but doesn’t explain in English plz tell me your suggestion

  14. Vishal pawar म्हणतो आहे:

    psi-sti-aso chya exam sathi economics subject che tmain topics sanga sir
    Jenekrun smjel ki mukhy bhar kshavr dyava.
    Ani indian geography sathi pn ekhad book sanga…
    Plz

  15. Vivek म्हणतो आहे:

    सर , open cast साठी वयाची काय अट आहे mpsc आणि upsc साठी…????

  16. NIKITA SHITOLE म्हणतो आहे:

    Hello Sir, I m completed MCA computer science .mala mpsc chi exam dyachi aahe tar tasati kasa study karu? please give reference ..

  17. pramod bharat thoke म्हणतो आहे:

    I like 👍 the suggestion for rajyaseva exam thank you sir

  18. Sachin yewale म्हणतो आहे:

    बारावी चालु असताना मला Mpsc exzam देता येतिल का

  19. rushikesh nikam म्हणतो आहे:

    sir mi 12th science pass jalo she sir pn mi mpsc kahi deu shakat nahi tar ya vaytirikta mi Kay karu shkto pn mala tya ta yash milayala have asa kahitari saga.

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @ऋषिकेश, मित्रा, येथे एमपीएससी व युपिएससी परीक्षेन्बद्द्लच मार्गदर्शन केल्या जाते. तू बी.ए. किंवा बी.एस.सी. ला प्रवेश घेवून ह्या परीक्षेंची तयारी कर. डिग्रीच्या शेवटच्या वर्षी ह्या परीक्षा देवू शकतोस.

  20. Gajanan म्हणतो आहे:

    Sir mppsc la all post sathi medical check up hote ka ,maze eyes problem ahe

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @गजानन, सर्वच सरकारी नोकऱ्यांसाठी मेडिकल चेकअप होतो. सिविल सर्जनशी भेटून तपासून घ्या. तुमच्या डोळ्यांच्या कंडीशनवरून ते सांगतील कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

  21. dipika jadhao म्हणतो आहे:

    Sir ,maz bsc mathematics zal ahe.tr mi konti exam deu shkte.ani specific study ksa kru..please give me suggesion.

  22. shubh म्हणतो आहे:

    sir mpsc cha study kasa karayacha and mpsc classes lavale tr chalel ka

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @शुभ, अभ्यास कसा करायचा ह्याबद्दल मी खूप काही लिहून ठेवले आहे ते वाचून सुरुवात करा. खाली दहा सक्सेस मंत्र दिलेत ते वाचा. क्लास लावलेच पाहिजे असं नाही हे लक्षात ठेवा, काय करायचे, कसे करायचे, कशातून करायचे हे सर्व माहित असेल तर स्वत: घरी बसूनही अभ्यास करू शकता. ह्याबाबतीत इथे सर्व माहिती उपलब्ध आहे ती वाचण्याची तसदी घ्या.

  23. nitin nagre म्हणतो आहे:

    Sir maz Ycmou madhe BA 3rd year ya varshi ahe tar mala STI chi exam deta yeil ka ,ani deta yet asel tar ti exam kadhi aste.

  24. aditi kalvankar म्हणतो आहे:

    dear sir ,

    i would like to conduct exam of MPSC regards Sales Tax Inspector , which will advetise publish on sept. 17 and exam also on 5th Nov 2017 …
    so for above subject kindly suggest me how and which steps will be taken for appear this exam …

    regards,
    aditi kalvankar

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @Aditi, you should have started your preparation for this exam at least 6-8 months back. Now, you have very limited time and a lot to prepare. Refer the exam syllabus, get books accordingly and study them. You need to devote at least 8-10 hrs everyday to finish the syllabus.

  25. GAME AVINASH MACHHINDRA म्हणतो आहे:

    sir mi 12th pass cha student ahe mala mpsc exam kadhi deta yeil

  26. Ashu म्हणतो आहे:

    Sir , mazi caste special backward class Aahe 2% reservation Aahe tar me open madhna n SBC donhi madhna form bharu shakte ka ??

  27. anil म्हणतो आहे:

    Sir mi b.com CV RAMAN distance education chattishgarh Madhun zhalay tar mala mpsc delta yeil ka sir?

  28. Shailesh chitthekar म्हणतो आहे:

    Sir,Notes kadhne avashyk ahe ka? all subjects ki mojke kahi

  29. Shriniwas म्हणतो आहे:

    Sir mpsc Sathi Kay quliapcation ani kontya sub chi digree lagti

  30. avinash baban ovhal म्हणतो आहे:

    Sar maze age 35 ahi me sc c ahi mpsc deu shkto ka

  31. kaveri bangar म्हणतो आहे:

    sir me sy degree chi student ahe…me MPSC cha syudy kru sakte ka??? 2018 chya paper sathi maz prepration hou sakt ka???

  32. Kale sandip म्हणतो आहे:

    Mi x man army aye mze BCA camplite aye mla mpsc chi exam daychi aye .mla x army cha cota kiti asto te saga.
    plz

  33. Bala म्हणतो आहे:

    Mi Ycmou mdhun BA. SY.karatoy, mala mpsc exam deta yeil ka? & deta Ali tar kadhi deu

  34. yogesh raut म्हणतो आहे:

    Sir current affair sathi Indian year book ani manorama book read Kel try chalel ka

  35. Dipti Dilip Pawar म्हणतो आहे:

    Sir, mi b.com complete kela ahe. mala mpsc chi exam dyaychi ahe tyasathi mala guide kara.

  36. Gajanan म्हणतो आहे:

    Sir, I’m preparing for STI 2016. I am solving new question sets for practice, but I can’t go above 30+. so what shall I do to get at least 45+ marks in STI Pre. exam…?
    My wrong answers are around 35-40%.

  37. Siddharth dhawase म्हणतो आहे:

    Sir mi sadhya poly agri la ahe ani mi BA mukt la addmition keli ahe ani mala mpsc exam dyayachi ahe please mala sanga ki study chi suruwat kashi karnar…..

  38. Saroj म्हणतो आहे:

    Mi Architect aahe, mala MPSC pariksha dyaychi aahe..tar architect sathi post astat ka? v kontya vishyacha abhyas karava? Please guide kara.

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @सरोज, तुम्ही एमपीएससी च्या सर्व परीक्षा देवू शकता. Architect साठी स्पेसिफिक परीक्षा नाही. इथे सर्व परीक्षेंची माहिती दिलेली आहे तसेच अभ्यासक्रमसुद्धा दिलेला आहे.

  39. karuna म्हणतो आहे:

    Hi sir me Karuna mala hi mpsc chi exam dyayachi ahe me tyachi suruvat kashi karu me B.Com first year la ahe please mala help kara.

  40. bhavesh kathe म्हणतो आहे:

    sir success mantra dware mala sarv mahiti hoil pan rajyaseva pre sathi konate pustake ghyave lagatil

  41. Tushar Ganar म्हणतो आहे:

    Sir, I m Tushar , I have a question that, how I do a study of Forest Officer(MPSC), I completed my graduation in BSC Biochemistry, zoology and chemistry and afterward MBA…want to know about Forest service and how I do for that…means subject content etc ….Is mathematics is portion is required for that exam ….. And so many things, that I want to know, please help me out ,currently I am working in Central Govt job …..in Gujarat…….

  42. Akash Salunkhe म्हणतो आहे:

    Sir mpsc tahsildar ya post sathi kay mahtvache goshti kay ahet

  43. akash salunkhe म्हणतो आहे:

    Sir mi B.A 1 la ahe mla tahsildar ya postchi sarv mahiti pahije

    • AnilMD म्हणतो आहे:

      @आकाश, ह्यासाठी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी करावी लागेल. ह्या ब्लोगवर ह्या परीक्षेसंबंधी सर्व माहिती “MPSC Rajyaseva” ह्या मेनुखाली उपलब्ध आहे.

  44. bhavesh kathe म्हणतो आहे:

    Sir me ba3 year madhe ahe ani me margadarshan abhavi sadhya mpsc cha abhyas suru kela ahe tar krupaya tumhi mala nemke konate pustake vachane soiskar jail he sangal ka

  45. DODKEWAR SHUBHAM LAXMAN म्हणतो आहे:

    मि BA 1st Year ला आहे, आणि मला MPSC राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे,
    त्यासाठी मला कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा हे माहीत नाही.
    म्हणून प्लीज सर मला मार्गदर्शन करा,प्लीज.

  46. Dnyandev Galole म्हणतो आहे:

    sir me ycm sy la ahe tar me upsc ani mpsc tayari karnysathi clls lavlach pahije ka ani english sathi Kay karu please sir

  47. komal chilgar म्हणतो आहे:

    Mla 2017 exm tayari Karachi ahe tr plz study matril che sangave Sr mi zp teacher ahe MA LA zale

  48. jaya charde म्हणतो आहे:

    Me just mpsc exam priparestion start kely tr mla kontuya othars book kontya sub krita refar kravi he kfenas zaly plz gaidance me sir

Leave a reply to AnilDabhade उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.