MPSC Rajyaseva Exam is conducted for these Class I, II Posts & Services

List Updated on 07 Dec 2022

क्र. पदाचे नाव वेतनबँड व ग्रेड वेतन उच्च पदावर बढतीची संधी नियुक्तीचे ठिकाण
1 उप संचालक/प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी एक)/उपायुक्त, गट अ ₹67,700-2,08,700 + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय्य भत्ते सह संचालक व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
2 उपजिल्हाधिकारी,गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते उप जिल्हाधिकारी निवड श्रेणीत व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
3 पोलीस उपअधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त, गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते पोलीस अधीक्षक/ पोलीस उपायुक्त व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
4 सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियमप्रमाणे देय्य भत्ते राज्यकर उपायुक्त व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
5 उपनिबंधक सहकारी संस्था, गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते सहनिबंधक सहकारी संस्था व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
6 उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी (उच्चश्रेणी,गट अ) ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते महाराष्ट्र विकास सेवेतील वरिष्ठ पदावर महाराष्ट्रात कोठेही
7 सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट अ (वरिष्ठ) व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
8 मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियमप्रमाणे देय्य भत्ते निवड श्रेणीतील पदावर नगरपालिका/परिषद क्षेत्रात
9 अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते उपायुक्त (वरिष्ठ)व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
10 शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ (प्रशासन शाखा) ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते शिक्षण उप संचालक व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
11 प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन)/सहाय्यक आयुक्त, गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते उपसंचालक /प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी एक)/उपायुक्त व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
12 उद्योग उपसंचालक, तांत्रिक, गट अ ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते अधिक्षकीय उद्योग अधिकारी, गट अ व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
13 बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी)/सहाय्यक आयुक्त/परीविक्षा अधीक्षक/जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बाल विकास) जिल्हा परिषद, गट अ (सर्वसाधारण राज्य सेवा) ₹56,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते उप आयुक्त व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
14 तहसीलदार, गट अ ₹55,100-1,77,500+ महागाई भत्ता+ व नियम प्रमाणे देय्य भत्ते उपजिल्हाधिकारी व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
15 सहाय्यक संचालक,कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट अ ₹55,100-1,75,100 + महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते उपसंचालक व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
16 सहाय्यक कामगार आयुक्त, गट अ ₹49,100-1,55,800 + महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते उप आयुक्त व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
17 उप शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब  (प्रशासन शाखा) ₹47,600-1,51,100+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते शिक्षणाधिकारी व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
18 कक्ष अधिकारी, गट ब मंत्रालयीन विभाग ₹47,600=1,51,100+महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते / महाराष्ट्र लोक सेवा आयोग ₹41,800=1,32,300+महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते अवर सचिव व त्यापुढील पदे फक्त मुंबई
19 सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब ₹44,900-1,42,400 + महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट अ व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
20 लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब (राजपत्रित) ₹44,900-1,42,400+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट ब (कनिष्ठ) व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
21 अधीक्षक, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, गट ब, महिला व बाल विकास आयुक्तालय आणि आल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) गट ब, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ₹41,800-1,32,300+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते महिला व बाल विकास अधिकारी (उप मुख्य कार्यकरी अधिकारी) (बालकल्याण) व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
22 सहाय्यक गट विकास अधिकारी, गट ब ₹41,800-1,32,300+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते महाराष्ट्र विकास सेवा गट अ व निवडश्रेणीत महाराष्ट्रात कोठेही
23 मुख्याधिकारी नगरपालिका/नगर परिषद, गट ब ₹41,800-1,32,300+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, गट अ व त्यापुढील पदे नगरपालिका/परिषद क्षेत्रात
24 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट ब ₹41,800-1,32,300+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते उपनिबंधक सहकारी संस्था व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
25 उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट ब ₹41,800-1,32,300+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, गट अ व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
26 उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट ब ₹41,800-1,32,300 + महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट अ व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
27 सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट ब ₹41,800-1,32,300 + महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते उपायुक्त (कनिष्ठ) राज्य उत्पादन शुल्क गट अ व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
28 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट ब ₹41,800-1,32,300 + महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते सहाय्यक संचालक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट अ व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
29 उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट ब ₹41,800-1,32,300+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते उद्योग उप संचालक व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
30 सरकारी कामगार अधिकारी, गट ब ₹41,800-1,32,300+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन)/सहाय्यक आयुक्त महाराष्ट्रात कोठेही
31 सहाय्यक प्रकल्प अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/प्रशासकीय अधिकारी/संशोधन अधिकारी/गृह्प्रमुख/प्रबंधक, गट ब ₹41,800-1,32,300+ महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन)/सहाय्यक आयुक्त महाराष्ट्रात कोठेही
32 नायब तहसीलदार, गट ब ₹38,600-1,22,800 + महागाई भत्ता + व नियम प्रमाणे देय्य भत्ते तहसीलदार, गट अ व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही

526 Responses to MPSC Rajyaseva Exam is conducted for these Class I, II Posts & Services

  1. Akshay Mane म्हणतो आहे:

    Sir when can we set the post preferences before mains exam or before interview.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.