अमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा

मित्रांनो

परवाच तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली, नाही का? मग आता काय निवांत?

तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नक्कीच विचार केला असेल की चला आता निवांत आठ पंधरा दिवस आराम करू या, खूप अभ्यास झाला मागील काही महिन्यान पासून, होय की नाही? अगदी बरोबर आहे तुमच पण काय हो इतके दिवस जास्त होत नाहीत का आराम करायला?

पण तसं पाहाल तर २ दिवस ठीक आहेत हो आराम करायला, मूड फ्रेश करायला कारण आता येणारी मुख्य परीक्षा म्हणजे फारच कठीण आहे आणि त्या परीक्षेसाठी तर अजूनच मेहनत करावी लागणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर २०१० मध्ये घेण्यात येईल. तुमच्याकडे फक्त ५ महिन्यांचा कालावधी आहे तयारीसाठी.

बऱ्याच जणांना माहित नसेल की ही एम पी एस सी मुख्य परीक्षा तुमच्या कॉलेजच्या परीक्षेपेक्षा फार वेगळी असते.

ह्या परीक्षेत सफल होण्यासाठी आणि मेरीट लिस्ट मध्ये चांगल्यापैकी नंबर मिळवायचा असेल तर मग तुमचं सर्व लक्ष आता ह्या लेखी परीक्षेवर केंद्रित कराव लागणार आहे, हे लक्षात ठेवा.

सर्वसाधारण पाहाल तर, एम पी एस सी ची परीक्षा देणारे फ्रेश पदवीधारक असतात. बरेचजण पहिल्यांदाच ही परीक्षा देत असतात. तुम्ही सुद्धा त्यातीलच असाल असं मला वाटते, हो ना?

पूर्वपरीक्षा मल्टीपल चोइस म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाची असते  आणि मुख्य परीक्षा ही सब्जेक्तीव्ह स्वरूपाची असते. तुमच्या कॉलेजची परीक्षा असते तशीच असते पण उत्तरांचं स्वरूप खूप वेगळं असते. कॉलेजच्या परीक्षेत विषयाचं कितपर्यंत ध्ण्यान आहे हे तपासण्यासाठी प्रश्न विचारले असतात पण एम पी एस सी मुख्य परीक्षेचा उद्देश काही वेगळाच असतो. जे कोणी कोलेजच स्टायील  मध्ये उत्तर लिहितात ते ह्या मुख्य परीक्षेत नापास होतात. ह्याच कारण हेच की एम पी एस सी  निवड करते ती विद्वानाची नाही तर चांगले प्रशासक होवू शकतील अशांची, ज्यांच्याकडे वैचारिक शक्ती आहे त्यांची.

हे सांगायचं तात्पर्य हेच की मुख्य परीक्षेसाठी आकलनशक्ती लागते. प्रश्नांना समजून त्यांच उत्तरं लिहाव लागते. पण त्या आधी ते उत्तरं प्लान कराव लागतं. उत्तरात तुम्ही काय लिहिता ह्याला मार्क्स मिळत नाहीत तर तुम्ही काय लिहित नाही ह्याला मार्क्स मिळतात. समजल का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? जे नको आहे ते जर तुम्ही लिहिलं नाही त्यालाच छान उत्तरं म्हणतात.

मला माहित आहे तुम्ही फार हुशार आहात आणि मुख्य परीक्षेसाठी सिरीयस पण आहात. पण अशा खूप महत्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला माहित नाहीत आणि कुणी सांगत पण नाही; कारण स्पर्धा खूप असते प्रत्येकामध्ये आणि आपणच सफल व्हावं हे उद्दिष्ट असते सर्वांपुढे म्हणून बर्याचशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात पण मी असं करत नाही आणि करणार पण नाही.

मी सर्व गोष्टी इथेच लिहित बसलो तर बरेच दिवस जातील आणि तुमच्याकडे इतका वेळ पण नाही. म्हणून मी एक वेगळा मार्ग शोधला आहे. तो म्हणजे एक संपूर्ण पुस्तकं लिहायचा, ज्यामध्ये सर्वच गोष्टी स्पष्ट करता येतील.

मी “एम पी एस सी सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” हे पुस्तकं लिहित आहे. हे पुस्तकं एम पी एस सी मुख्य परीक्षेसाठी यशाच एक मंत्रच राहणार आहे.

ह्यात काय राहणार आहे? हे बघा सध्या मार्केट मध्ये खूप सारं स्टडी मटेरियल आहे त्यामुळे माझं पुस्तकं असल्याप्रकारच राहणार नाही. मग वेगळं काय असेल ह्यात आणि आम्ही हे पुस्तकं का घ्यावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल?

बघा जर का युद्धात लढायचं असेल, तलवारी पण असतील पण त्या कशा चालवायच्या हेच माहित नसेल तर युद्ध जिंकता येईल का?

तुमच्याकडे स्टडी मटेरियल खूप आहे पण त्याचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा आणि मुख्य परीक्षेत पास कसं व्हायचं, मेरीट लिस्ट मध्ये वरती कसं येता येईल हेच माहित नसेल तर त्या महागड्या स्टडी मटेरियल चा काय फायदा?

म्हणून मी तुम्हाला यशाच मंत्र देणार आहे ह्या पुस्तकाच्या रुपात.

========================================================

Dont Waste Your Precious Time – Start Your Preparation for MPSC Main Exam 2010

Hi Friends

Now your MPSC Prelims (Purvapariksha) is over. Please do not waste your time anymore. Start your preparation as soon as possible for the next hurdle, i.e. MPSC Main Exam which will be conducted in the month of Nov/Dec 2010.

MPSC Main Exam is NOT like your college exam. It is totally different. This is the toughest exam for Government services.

To succeed and secure a very good place in the final merit list, you need to give highest attention to this written exam. Usually, candidates are fresh graduates/post-graduates who appear in MPSC Exam, so they are trained for university exams that tests them for subject knowledge based on the range of their memory. They are habitual of writing complete and detailed answer on the subject matter and they try to answer in the same style in MPSC Main exam. And the result is that they FAIL in this exam. You know why?

MPSC does not recruit academicians, it recruits good administrators.

Therefore, you need to answer the questions in an analytical, critical, comparative way. This is what MPSC looks for in the candidates.

After reading and understanding the question in Main exam paper, you have to plan your answer before writing it. You get marks not for what you write but for what you don’t write. This is the trick to write very informative answer and not anything irrelevant.

I know you are very ambitious and very serious about MPSC Main Exam 2010 but you need proper guidance. Because the competition is very tough and you want to succeed in this attempt itself. Am I right?

Selection of books for optional subjects is also very important. There are so many issues that I can’t write about all of them here; so I have chosen a different way.

At this moment, I am writing the “MPSC Success Mantra – The Complete Manual” which will solve all of your problems.

52 Responses to अमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा

 1. Shriniwas म्हणतो आहे:

  Mpsc kontya bhashe madhe Aste
  Marathi
  English
  Hindi

 2. Yogesh Ladke म्हणतो आहे:

  Hello sir mi 12th la aho. Mala mpsc chi tayari karyachi ahe. Pan maz 12th la marathi aievaji I.T. Ha subject ahe tar mi mpsc devu shakto ka ?
  Ani mi jar B.A yashvantrao chavhan mukt vidyapith madhun graduation complete kel tar mi mpsc devu shaken ka ? Plz guide me

 3. Dipakrajkp म्हणतो आहे:

  Sir , i’m in 2nd Year Civil engg..from solapur university ..Sir My aim is to become Top Ranker In UPSC exam ….So preparation shoud started…Wht can i do sir …plz give me advice.My contact no is ********.Thank u sir .

 4. kunal म्हणतो आहे:

  Sir, when your this book available to us? and where? can you please inform?

 5. Akash Kashikedar म्हणतो आहे:

  what will the cut off list for state service prelim 2013?
  plz tell me sir?

 6. Vikram Chavan म्हणतो आहे:

  That’s a really admirable sir, you are doing very well for candidate , who desire there own detiny

  Tank you
  Vikram

 7. ankush dudhe म्हणतो आहे:

  sir,mi ek private college madhe job karat ahe but…mala jobmadhe samadhani nahi ahe ….sir,mala competitive exam chi pan prepare karavi lagat …ahe but sir time adjust nahi hot ahe….sir please help me …..pleassss

  • AnilMD म्हणतो आहे:

   @अंकुश, मी काय मदत करू जर तुलाच वेळ मिळत नाही तर? जर वेळ निघू शकत नसेल तर एम.पी.एस,सी. परीक्षांचे स्वप्न सोडून द्यावे.

 8. Kiranugalmugale म्हणतो आहे:

  Hello sir mala mpsc exam sathi tayari karaychi ahe sarvat agodar kay karu mi ani konte books gheu. Plz help.

 9. vishal patil म्हणतो आहे:

  sir my qualification is 12th+diploma(mechanical)
  can i wil give rajyaseva exam
  please tell me immediately

 10. shalik patil म्हणतो आहे:

  sir deputy collector sathi konta abhyas kela pahije

 11. Abhijit म्हणतो आहे:

  I am BE Computers and I’ve been working in an IT company since last 8 years. The compensation is very good compared to other industry sectors. I was toying with the idea of a career change. Do you think it is worth giving MPSC a shot considering the financial and job profile aspects?

 12. Ravindra म्हणतो आहे:

  I am complte my bsc agri so i give advance how to prepare mpsc exam2013 ann what i read’s book

 13. menaka म्हणतो आहे:

  hello sir, i completed my tybsc in computer science from mumbai university in october 2010 in my second attempt and i have got 48% marks , so i wanted to know that am i eligibile to give the mpsc rajyaseva exam in 2013? and dis wiil be my first attempt. and i only have my bsc passing certificate but i don’t have my bsc convocation certificate.

 14. avadhut म्हणतो आहे:

  sir,me ata bsc 2nd year la gelo ahe ani mala mpsc madhun sti hi parikshechi tyari karaychi ahe tyasathi aapen mala help karavi

 15. shraddha kadam म्हणतो आहे:

  mala khupcha aanad vatala varil blog vachun…………. me ata M.Sc. chemistry II year la ahe mazi khup iccha ahe mpsc rajyaseva pass honyachi… pn nemka study manage ksa kru hech smjt nahi plzzzzzzz guide me sir…….

 16. Rakesh patil म्हणतो आहे:

  Very good guidance for mpsc exams sir.

 17. Gaurav pande म्हणतो आहे:

  I heard lot of time from my parent that, result of that exam is not releasd quickly? It take lot of time?

 18. Swapnil म्हणतो आहे:

  sir , me srpf madhe bharti zhalo ahe tar me sadhaya psi chi tayari kart ahe me s.y.b.com la ahe tar me aata konte books vachu…………..

 19. Sagar म्हणतो आहे:

  Dear sir,
  my qulification is b.com 3ed yer, so i am prepration mpsc .plz guid line me how to pass this exam at a time for ex p s i / s t i.

 20. nandini म्हणतो आहे:

  mala kanisth sahayak mpsc chya padasathi margadrashan havay aani prshanpatrika saravasathi

  • anilmd म्हणतो आहे:

   @नंदिनी, आमचा वेब-पी.जी.पी. जॉईन करावा म्हणजे सर्व प्रोब्लेम्स सुटतील. आम्ही सर्व पुस्तके व मासिके पाठवू आणि मग गायडंस सुद्धा इमेल ने, वेबिनार व वेब कोन्फ्रंस द्वारे देवू. स्टडी प्लान्स सुद्धा बनवून देवू.

 21. bhargav म्हणतो आहे:

  sir,mi S.E.I.T. (uni of pune) madhye aahe. mi serva study krun pgp course karu shakto ka? that is possible?

 22. rajendra shimpi म्हणतो आहे:

  very good guidence for mpsc exam

 23. amit kadam म्हणतो आहे:

  sir mala mpsc ani upsc exam baddale mahiti hawi aahe mala ti deta yeil ka ?????mi 12th 55% ne pass aahe with PCB group plz sir help mi…………………………………………………….

 24. sagar म्हणतो आहे:

  sir , i want detail about mpsc exam and book list and also i heard about this exam result not getting year to9 year please guide me

  thanking you

 25. avc म्हणतो आहे:

  thanks sir u save our time.

 26. kapare nikita s म्हणतो आहे:

  thanks for the user friendly guidance.. its really encouragable…

 27. sharad jadhav म्हणतो आहे:

  thanks for giving gaidance

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.