MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?

जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?

सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?

 • सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?
 • स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा  तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी  लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?
 • तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
 • जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
 • पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
 • सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.

राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व  मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.

Continue….

पार्ट-II उद्या बघू…

875 Responses to MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?

 1. घनशाम नांदगावकर says:

  मला Dysp या पोष्ट विषयी विस्तृत माहिती द्या

 2. Prajkta chabilwad says:

  Mala fy pasunch mpsc chi preparation karayache tar no Kay karu

 3. महादेव बोभाटे says:

  सर मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधुन बीकॉम झालो आहे तर मी ही परीक्षा देऊ शकतो का मराठी भाषा मधुन

 4. श्रीनाथ देशपांडे says:

  सर मी बीकॉम 2nd इयर ला शिकत आहे.मला mpsc ची एक्साम द्यायची आहे तर याचा अभ्यास आत्ता पासूनच सुरु करू शकतो का.

 5. भाऊ पाटील says:

  सर मी वाणिज्य शाखेतुन पदवी घेतली आहे,मला 56% आहेत मग मी कोणत्या पोस्ट साठी अभ्यास करायला लागेल,व नेमके विषय कोणते असतील,तसेच माझे इंग्रजी पण येवढे चांगले नाही,मग मला mpsc ही परीक्षा मराठी मधुन देता येईल का ?व त्यासाठी कोणत्या लेखकाची पुस्तके वाचावी लागतील हे सांगू शकाल का.

  • AnilMD says:

   @भाऊ, राज्यसेवा, एस.टी.आय., सहाय्यक कक्ष अधिकारी, कर सहाय्यक इत्यादी परीक्षा देवू शकता. त्यबद्दल सर्व माहिती इथे उपलब्ध आहे ती वाचावी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s