MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?

जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?

सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?

 • सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?
 • स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा  तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी  लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?
 • तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
 • जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
 • पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
 • सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.

राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व  मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.

Continue….

पार्ट-II – upadted on 7th Oct 2016

 • राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करावाच परंतु त्याव्यतिरिक्त चालू घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करा. चालू घडामोडी कधीपासून बघाव्यात? पूर्व परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून ! उदाहरणार्थ, २०१७ ची परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल मध्ये असू शकेल म्हणून मग १ जानेवारी २०१६ पासूनच्या सर्व घडामोडी वाचून समजून घ्या आणि त्यावर नोट्स तयार करा.
 • परीक्षेत चालू घडामोडींवर कसे प्रश्न येतात ते २०१६ ची ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर समजेल: Click HERE
 • चालू घडामोडींसाठी कशी तयारी केली पाहिजे त्यासाठी ही लिंक वाचा: चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?
 • राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष (पूर्व परीक्षेच्या आधी) लागेल हे लक्षात ठेवूनच आपलं धेय्य ठरवायचं.    त्यानुसारच आपलं प्लानिंग करावं.
 • येणारी राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर मग आजपासूनच एक क्षणाचाही विलंब न लावता सुरुवात करा.
 • दररोज कमीत कमी 10-12 तास अभ्यासाला द्या. मागील सात महिन्यांत काय घडले आहे त्याबद्दल सर्व माहिती शोधून काढा. कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येवू शकतात ह्याची लिस्ट बनवा. त्यावर माहिती गोळा करा. नोट्स बनवा.
 • पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघून ६वी ते १२वी ची  पुस्तके वाचून काढा. NCERTच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद निघाले असून ते सुद्धा वाचून काढा.
 • त्यानंतर प्रत्येक विषयावर advanced पुस्तके वाचून त्यांचे सुद्धा नोट्स काढा.
 • हे सर्व करत असतांना, रिविजन करत रहा आणि मग सराव परीक्षा द्या  (घरी बसून प्रश्न पत्रिका सोडवून पहा) आणि तेही वेळेच्या बंधनात राहूनच (ह्यालाच सराव परीक्षा म्हणता येईल ना !).

तुमचा मित्र व मार्गदर्शक,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy
——————————————————————-
Web: http://www.anilmd.com
Blog: https://anilmd.wordpress.com
Call: 9987401168, 8698277829

1,024 Responses to MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?

 1. snehal says:

  Sir,I’m a student of engineering ,2nd year …mla mpsc exam dyaychi aahe…but I have no idea about for which post I shold try and how…will you guide…?

 2. Devanand says:

  sir i am students of b.pharmacy ..i was just join to mpsc classes but i didnt understand how can do study ? own notes important for mpsc exams plz suggest sir …

 3. Smita sanjay chavan says:

  Hello..I am smita
  I am pursuing Tybsc in computer science..
  I want to apply for Mpsc Exam..But want your guidance regarding to exams,books,n how to study..plzz guide me..

 4. Ashvin Rathod says:

  Sir its ashvin I have to join your academy I’m still start my MPSC preparation

  Please help….

 5. chanchal pardhe says:

  SIR mi chanchal mla ase vicharayche hote ki ycoum madhu pass houn jr apan mpsc exam pass zalo ani tithe changla post vr select zalo tr adhi dusrya university chya students cha vichar karun tyana changli post milte ani nantr ycoum chya student cha vichar kela jato he barobr ahe ka
  mhanje tyana jast importance naste ase khi ahe ka

  • AnilMD says:

   @चंचल, मित्रा, एमपीएससी परीक्षेत ज्याचे गुण सर्वात जास्त आहेत असेच उमेदवार निवडले जातात मग ते कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे असोत.

 6. kishor gunjale says:

  sir 4 month madhe sti pre crack hou shake ka ? ani kase?

  • AnilMD says:

   @किशोर, दररोज कमीत कमी दहा ते बारा तास अभ्यास करावा, एकही दिवस ब्रेक न घेता. जास्तीत जास्त पुस्तके, मासिके व मागील एक वर्षाची वर्तमानपत्रे (कसे मिळवाल ते तुमच्यावर अवलंबून आहे) वाचून सखोल अभ्यास करावा.

 7. A ujjainkar says:

  Sir main exam chi study kshi krayla hawi

 8. Avinash patwadkar says:

  Sir am Avinash patwadkar ( teacher zp nanded) sir also want to do mpsc. But without coaching class is this possible plz give me guidance.and how can I manage my time

 9. Prashant salunkhe says:

  Sir me Prashant Salunkhe me Diploma electronics madhun kela ahe ani me handicap ahe pan mala mpsc/upsc deychi ahe pan mala tya vishai kahich idea nahi kontya post sathi try karu ani kont books use karu please mala guide Kara help me

 10. pragati says:

  sir i am in msc 2 nd yr chemistry but mala mpsc dyachi ahe tr sir abhyas kasa karu plz guide me

 11. Abaji Magdum says:

  I am servent of military but I will retirement after 10 month and I have completed graduate. Sair tell me about age limit of mpsc exam now.

 12. OmK says:

  First of all, thank you Mr. Anil for taking the trouble to blog all of this. It is of much help to us aspirants who are torn asunder looking for reliable guidance. And you have provided that consistently.

  I have a query…

  Many of the questions in the history and other papers are drawn from portions i have not found in English. Particularly those pertaining to editors of Marathi dailies and detailed questions about Marathi socio-religious reform movements.

  Please suggest books only in English for MPSC, sir.

  Also, is it that those who refer to Marathi sources have an advantage in MPSC?

 13. nagesh says:

  For year try to mpsc but I not pass preliminary exam.pls suggest me.

 14. kailas kasar says:

  नमस्कार सर
  माझे नाव कैलास भाऊसाहेब कसार
  मि सध्या आर्मी मधे ऑन ड्यूटी आहे रिटायरमेन्ट नतर माला mpsc साठी ट्राय करायचे आहे
  त्यासाठी आपल्य मार्ग दर्शनाची गरज आहे ¡

 15. Kindre Dattaray bajirao says:

  मी किंद्रे दत्तात्रय बाजीराव F.Y.B.com ला असून NCC करत आहे आणि मी नंतर mpsc ची परीक्षा देणार आहे मला मदत करावी

 16. akash koli says:

  Sir mi Akash mi ata 12arts LA ahe tr sir majha 1 mitra ahe Jo MPsc cha study 12 pashun krtoy to ata diploma LA ahe tr sir tyala bghun mla pn nemhi vatt ki mi pn mpsc cha study karayla pahije tr sir he thik asel ka sir reply please sir

 17. sachin says:

  sir mi sachin tetgure ..maje bscit cmplt zal ahe ..sir height kami aslyamule mi psi side la jau shakat nahi parantu jar sti side la jaych asel tar commere realeted dyan asav lagat ka? ani apan mala krupaya margadartion karu shakta ka books realeted…mi majya friends kadun books realeated info ghetali tyat nakki konat books reffer karu yat gondhal zal ahe..mala books chi nave milu shaktil ka? mala exam 2017 sathi tayari karaychi ahe sir…

 18. ganesh says:

  sir me YCMOU madhun 1st ani 2nd year passout zalo ahe pan 3rd year cha back ahe tar me mpsc kinva upsc sathi eligible ahe ka ..plz guide kara..

  • AnilMD says:

   @गणेश, देवू शकता पण जेव्हा मुख्य परीक्षेचा अर्ज भराल त्या अगोदर तुमचा हा विषय निघालेला असायला पाहिजे. जे उमेदवार ह्या संभ्रमात असतील कि “माझे डिग्रीला अनेक attempt आहेत (त्यानंतरच पास झालोय) तर मी एमपीएससी युपीएससी परीक्षा देवू शकतो कि नाही किंवा त्याचा परिणाम हसिलेक्शन वर होईल कि काय” तर त्यांनी लक्षात घ्यावे कि असं काहीच नसतं. सिलेक्शन होण्यासाठी डिग्रीच्या गुणांवर किंवा attemptवर [सिलेक्शन] आधारित नाही. तुम्ही एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेमध्ये किती गुण मिळवता ह्यावर सर्व अवलंबून असतं. सो मित्रांनो, ज्यांनी अशा संभ्रमात राहून आजपर्यंत एमपीएससी युपीएससीसाठी प्रयत्न केला नसेल त्यांनी आजच कंबर कसून घ्या, आणि ह्या परीक्षांच्या तयारीला लागा, ओके?

 19. sonali sonwalkar says:

  Mpsc chi survat kashi karaychi pan pass honychi garenty deta ael ka

  • AnilMD says:

   @सोनाली, एक उदाहरण बघा: एखाद्या मुलाने लाखो रुपये फी भरून मेडिकल कॉलेजला एडमिशन घेतलं आणि त्याने स्वत: काहीच अभ्यास केला नसेल, तर तो ती मेडिकलची डिग्री मिळवू शकेल का? एमपीएससी परीक्शेंसाठी लाखो मुले-मुली दरवर्षी तयारी करतात तर ते सर्वच सफल होतात का? त्यामुळे कुणाकडूनही असली guaranteeची अपेक्षा करणे चुकीचे आहे. स्वत: सखोल अभ्यास करा आणि परीक्षा पास होण्यासाठी प्रयत्न करा. कारण तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वत:च आहात हे लक्षात ठेवा.

 20. Pritam says:

  Hi Sir m Pritam majhe BA complient aahe ani aata m MPSC class sathi unique acadamy join karat aahe tr mi kasha prakare study kela pahije. Please help me.

 21. Somvanshi Krushna says:

  सर मी आता BA च्या पहिल्या वर्षाला आहे तर मला mpsc examination ची आतापासून तयारी करायची आहे.त्यासाठी कोणत्या प्रकारचे स्टडी मटेरियल वापरावे आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागतो ???

 22. rajendra sahebrao jawre says:

  sir maze nav rajendra aahe mi aata FY BSC la ahe pan mala MPSC exam dyaychi aahe
  aani mala tyachya baryat kahich mahit nahi khar tar mala UPSC dyaychi hoti
  pan kahi karnane mi tevdha aabhyas nahi karu shat plz sir help me….!

 23. Sir, I am studied in B.Sc 2nd year in Biology faculty and I want to give MPSC exam….. But I dont know more knowledge about it.. So what can I do sir? plz give me perfect suggestion please… and plz in Marathi… Thanking You…

 24. meera j sakale says:

  Sir mi meera mi 2002 madhe 10 la hote pan parikshechya aagodar mazhe lagna zhale tyamule mala shiksjan purn karta aale nahi mhanu mi maze shikshan mi swtahachya jivavar kart aahe 2014la mi 10 vi paas zhale tya nantar 11 12 vi var mi x-ray tecnishiyn cha cors kel aani aatta mi ba -1 la admishan ghetlel aahe mala upsc/mpsc pariksha dyaichi aahe sir mala margdrshan kara

  mala margadrshan kara mazhyakade changle marhdarshan karnasathi

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s