अनिवार्य इंग्रजी : तयारी कशी करावी?

मित्रांनो, तुम्ही म्हणाल की इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी हे सांगत आहात तर इंग्रजीतूनच का नाही सांगत, मराठीतूनच का सांगत आहात? कदाचित तुमच्यापैकी बरेचजण हे आर्टिकल न वाचताच माझ्यावर हसतील पण!

मी हे आर्टिकल इंग्रजीतूनच लिहिलं असतं पण माझ्या खेडेविभागातल्या व छोट्या शहरातील मित्रांचं काय झालं असतं ज्यांना इंग्रजी व्यवस्थित येत नाही? काही उमेदवार मोठ्या शहरातही आहेत ज्यांना इंग्रजी व्यवस्थित येत नाही; म्हणूनच मी हे आर्टिकल मराठीतूनच लिहित आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेचा एक अभिन्न भाग आहे “अनिवार्य इंग्रजी”!

ह्या विषयात उमेदवाराला जर क्वालीफायिंग मार्क्स म्हणजेच किमान गुण मिळाले नाही तर मग त्याच्या बाकीच्या उत्तरपत्रिका तपासण्यात येतंच नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणून हा विषय फार महत्वाचा आहे हे विसरू नका व ह्या विषयाला घाबरू सुद्धा नका! घाबरण्याच  कारणच  नाही!

ह्या विषयाला 1०० गुण असतात. ह्यासाठी इंग्रजी वाचता येणं फार आवश्यक आहे. जर इंग्रजी वाचताच आलं नाही तर मग समजणार काय ना!

आता तुम्हीच मला सांगा की जो उमेदवार राज्यसेवेचा अर्ज भरतो तो तर इंग्रजी वाचण्याची क्षमता ठेवतोच की नाही? आतापर्यंत झालेल्या शिक्षणात त्याने इंग्रजी विषयाचा भल्यापैकी अभ्यास केलेला असतो. फक्त महत्वाचं हे आहे की त्याला ह्या परीक्षेत किमान गुण मिळवायचेत, बस अजून काही नाही.

तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही हे करा:

  • “The Hindu ” हा इंग्रजी पेपर वाचायला सुरुवात करा. डिक्शनरीचा वापर करा म्हणजे तुम्हाला जे शब्द समजत नाहीत त्यांचा अर्थ शोधता येईल. लेख वाचून काढा व स्वताच्या शब्दात (इंग्रजीतूनच) लिहून काढायचा प्रयत्न करा.
  • बेसिक इंग्रजी ग्रामर च पुस्तकं अभ्यासा म्हणजे काळ, वगेरे कसे असतात व इंग्रजी वाक्यरचना कशी करावी हे समजेल. ह्या साठी “Wren and Martin ” चं नवीन मराठीतून आलेलं पुस्तकं विकत घ्या.
  • के’सागर प्रकाशनाच्या “अनिवार्य इंग्रजी – लेखक एस.बी.गोखले” किंवा “अनिवार्य इंग्रजी – लेखक अर्चना समुद्र” ह्या पुस्तकातील सर्व घटकांचा अभ्यास करा.
  • जुन्या प्रश्नपत्रिका गोळा करून त्या सोडवा म्हणजे तुम्हाला सराव होईल आणि तुम्ही इंग्रजी विषयात तरबेज व्हाल.

लेखनाची सवय सुरुवातीपासूनच ठेवावी कारण ह्या परीक्षेत फार लवकर लवकर लिहावे लागते तरच सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही दिलेल्या वेळेत पूर्ण सोडवू शकता. म्हणून एका मिनिटात ३० ते ३५ शब्द लिहून झालेच पाहिजेत असा सराव करा. जास्तीत जास्त वेगाने लिहायची सवय पाडा.

दररोज कमीत कमी ५ पाने इंग्रजीतून लिहायचा सराव करा, आणि तेही स्वताच्या शब्दात, बरं का!

64 Responses to अनिवार्य इंग्रजी : तयारी कशी करावी?

  1. pavan bhanudas gagare म्हणतो आहे:

    सर tyba ला आहे mpsc व upsc परीक्षा द्यायची आहे कश्या पद्धतीने तयारी करावी

  2. akash salunkhe म्हणतो आहे:

    Sir mla zilaadhikari ya postchi sarv mahiti pahije age qualifications exam please

  3. Yogesh pruthviraj patil म्हणतो आहे:

    Sir mala mpsc cha study la kuthun survat karatvi samjat nahi ahe.. Tr mala thode margdrshan have ahe

  4. निकितेश म्हणतो आहे:

    सर मी FYBA ला आहे तर मला स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करायचा आहे मी कोणते पुस्तके वाचु

  5. Harshad म्हणतो आहे:

    Mi B. A 1st yearla asun, Tahshildar hi postcha abhyas kadhipaun suru karava? Ani Kiti time karava?
    Plz

  6. prajkta patil म्हणतो आहे:

    sir I’m completed engg this year ….now I’m doing mpsc prepraion ….how to start I mean which books are refer first ????

  7. hutanshu म्हणतो आहे:

    Sir .me hutanshu …sir me sti chi preparation krt aho tr mla econ.mathematics .ani English ani marathi gramer cha kontya books vachu …plz help me

  8. mohita म्हणतो आहे:

    sir me atta parant mpsc chi exam dili nahi parantu atta me tyachi tayari klarayche tharavle ahe plz
    help me

  9. madhuri म्हणतो आहे:

    Sir,
    mala still cha abhyas karaycha ahe tari me kontya pustkancha vapr karu..ani ho English ha vishay khupach avgad she majyasoti tari plz tyavishai this sanga

    • AnilMD म्हणतो आहे:

      @माधुरी, तुमच्या येथील बुक शोप मध्ये एस.टी.आय. चा अभ्यासक्रम घेवून जा. उपलब्ध असलेल्या पुस्तकांमधून अनेक पुस्तके विकत घ्या (साधारण ३०) आणि मग सखोल तयारी करा. इंग्रजी साठी व्याकरण मजबूत करा. इंग्रजी वर्तमानपत्रे वाचून शब्दांचा वापर कसा केला आहे त्यांचा अर्थ शोधा आणि ते शब्द तुमच्या वापरात आणा.

  10. Mahesh म्हणतो आहे:

    Sir. Mala PSI chi exam dhychi ahe … tar mi exam chi survat kashi karu…..?

    • AnilMD म्हणतो आहे:

      @महेश, अभ्यासक्रमानुसार जास्तीत जास्त पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे वाचून स्वत:चे नोट्स काढावीत. मुख्य परीक्षेची तयारी आधी करावी (वेळ असेल तर).

  11. Maruti B म्हणतो आहे:

    Good afternoon Sir….. this year i completed BCA course from private university (M.S.University ,tirunveli) then i eligible for mpsc exams or not ????????…………

  12. dinesh म्हणतो आहे:

    sir,
    pls reply

  13. Dattatray Suryawanshi म्हणतो आहे:

    Sir, I am BA(English) graduate with 46% (external). I’ve consumed my 28 years, and want to know for which post of MPSC I can prepare . Belongs to open cast(Hindu-Maratha). There is confusion about age criteria on different-different websites.

  14. kiran avhad. म्हणतो आहे:

    Sir mala upsc pre exam study sathi important books name sangta ka?

  15. kiran avhad. म्हणतो आहे:

    Sir, UPSC BASIC STUDY ANI EXAM STUDY SATHI MI KONTE BOOKS GHEU ANI TE MARATHI LANGUAGE MADHE AVAILABLE ASTIL KA? Ani kuthe available hotil.

    • AnilMD म्हणतो आहे:

      @किरण, हो मराठीतून मिळतील. बुक शोप मध्ये अभ्यासक्रमाची प्रिंट घेवून जावे आणि मग उपलब्ध पुस्तकातून हवी ती पुस्तके निवडावीत.

  16. kiran avhad. म्हणतो आहे:

    Sir UPSC hi exam mi Marathi language madhe due shakto ka? Navin syllabus madhe ahe ki Marathi language upsc madhun vagalli ahe.

    • AnilMD म्हणतो आहे:

      @किरण , हो देता येते. आहे, मुख्य परीक्षेत आहे, मित्रा, ह्या बद्दल सर्व माहिती “UPSC CivSer” ह्या मेनुखाली उपलब्ध आहे. ती माहिती वाचून घ्यावी.

  17. kiran avhad. म्हणतो आहे:

    Sir mi eka gramin bhagatil student ahe please sir mala tumhi thodi mpsc upsc chi thodi madat karu shakta ka?

    • AnilMD म्हणतो आहे:

      @किरण, मित्रा मी बरीच माहिती ह्या परीक्षे बद्दल लिहून ठेवली आहे ती वाचून काढावी आणि मग काही प्रश्न असतील तर ते विचारावे.

  18. kiran avhad. म्हणतो आहे:

    Sir mi purnpane tumchya sarv mayashi sahmat she

  19. SONAM म्हणतो आहे:

    HELLO SIR MALA CSAT SATI MARATHI TUN TAYARI KARAYCHI AHE PLZ MALA BOOK CHI NAVE SANGA MALA EKA ATTEMPT MADE POST MILWAYCHI AHE

  20. JYOTSHNA म्हणतो आहे:

    sir, i like this article please give list of books to study for english

  21. Dnyaneshwar choudhari म्हणतो आहे:

    to all, it is really fruitful and to make you prepare in right way for exam.

  22. Sagar म्हणतो आहे:

    Hello Sir….me mpsc cha attaparayant kahich study kela nahi ani yenari 2012 chi PSI exam qualify karaychi ahe. Is it possible to me to qualify PSI after starting study from now on??In 2012 When will be psi pre and mains exam held? I am waiting for ur valuble guidence?

  23. supriya म्हणतो आहे:

    maze education marathi tun zale aahe. english far poor aahe.maza kade vel pan far kami aahe. Atamvishvas kami aahe ki mala english ael ka.

  24. Sagar म्हणतो आहे:

    Sir me b.com la ahe .
    Me 1st year pasun mpsc cha study kart alo ahe aane nemak maze awad kame zale ahe me kay karu

  25. yogesh म्हणतो आहे:

    sir mala upsc dyayachi aahe aani mi third year engg la aahe tar mi survat kashi aani kuthun karu

  26. gavli sagar ramkisan म्हणतो आहे:

    sir me bsc.s.y la ahe mala pune yethe yeun class lavayche ahet tar te me lau kivha nako

  27. ASHISH म्हणतो आहे:

    sir me mpsc prlm chay study sathi konti books gheu

  28. yogesh म्हणतो आहे:

    Sir,
    STI Exam karita tayari kashi karavi ??

  29. swati म्हणतो आहे:

    sir maze MA marati literature made zale ahe. Ase asun sudha mala ha mainsla optional sathi thevu vatat nahi karan ya sarva syllabus sathi books available hot nahi kahi tari marg dakhva. MA external zale ahe.

  30. pooja savant म्हणतो आहे:

    krushi ,vanijya, science psi main sati konate books referes karave

  31. SWAKIT म्हणतो आहे:

    MALA MARATHI BOOK CH DETAIL DANGA

  32. vikram dhane म्हणतो आहे:

    MPSC sathi SY.B.COM pasun MPSC exam sathi sarav karu shkto ka?

  33. arvind म्हणतो आहे:

    Sir, plz give list of book to study for english and mpsc main exam and prilim exam total

  34. vishal s. deshmukh म्हणतो आहे:

    sir, i like this article please give list of books to study for english

Leave a reply to JYOTSHNA उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.