2013 – Exam Time Table – RS Mains

Rajyaseva Mains 2013 Exam Schedule:

Saturday – 26 Oct 2013: 9AM to 12:30PM – Marathi / 1:30pm to 5pM – English

Sunday – 27 Oct 2013: 9:30AM to 12PM – GS I / 2:30pm to 5pM – GS II

Monday – 28 Oct 2013: 9:30AM to 12PM – GS III / 2:30pm to 5pM – GS IV

Important Note:

– उत्तरपुस्तिकेच्या /उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील माहिती भरण्याकरीता फक्त काळया शाईचे बॉल पॉईंट पेन वापरण्यास परवानगी आहे.

पारंपरिक स्वरुपाच्या पेपरसाठी विशेष सूचना :-
 उत्तरे लिहिण्यासाठी स्वत:चे फक्त निळया किंवा काळया शाईचे पेन वापरावे. शाई अथवा पेन बदलावे लागल्यास पर्यवेक्षक / समवेक्षक यांची पूर्व परवानगी घेवून बदलाच्या ठिकाणी त्यांची स्वाक्षरी घ्यावी. उत्तरे highlight करण्यासाठी अथवा अन्य कारणांसाठी इतर कोणत्याही प्रकारचे पेन, शाई अथवा तत्सम माध्यम वापरण्यास मनाई आहे.

– ऑनलाईन अर्जप्रणालीव्दारे सादर केलेली माहिती या प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेली आहे. त्यामध्ये चूक / विसंगती आढळल्यास त्यासंबंधीचे लेखी निवेदन उमेदवाराने आयोगाच्या  sec.mpsc@mahaonline.gov.in अथवा support.mpsc@mahaonline.gov.in या ई-मेलवर स्वत:च्या तपशीलासह परीक्षेच्या दिनांकापासून 8 दिवसांच्या आत सादर करावे. अशी चूक / विसंगती बाबतचे निवेदन आयोगास सादर केलेल्या ऑनलाईन अर्जातील दाव्याप्रमाणे असावे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.