Hi Friends
Today, 21 Apr 2014, MPSC has issued advertisement for MPSC Rajyaseva Mains 2014 (435 vacancies).
Here are other details:
Date of Exam – 30, 31 May and 1st Jun 2014
Date of Application – 7th May 2014
Exam FEE : Rs.515 (Open), Rs. 315 (Reserved Categories)
Total Vanacies – 435
Dy Collector – 44
Tehsildar – 35
Dy SP/ACP – 24
सहाय्यक विक्रीकर आयुक्त – 06
उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (गट अ) – 09
सहाय्यक संचालक/महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ) – 07
कक्ष अधिकारी (गट ब ) – 02
सहाय्यक गट विकास अधिकारी (गट ब ) – 46
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब ) – 10
उप-अधीक्षक भूमी अभिलेख (गट ब ) – 19
उप-अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (गट ब ) – 02
सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (गट ब ) – 1
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट ब ) – 3
नायब तहसीलदार (गट ब ) – 227
वयोमर्यादा: As on 1st Apr 2014 – कमीतकमी १९ वर्षे असावे व कमाल ३३ पेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीयांसाठी : ३८ पेक्षा जास्त नसावे.
अपंग उमेद्वारानसाठी : ४५ पेक्षा जास्त नसावे.
पात्र खेळाडूंसाठी : ३८ पेक्षा जास्त नसावे.
माजी सैनिक व आणीबाणी आणि अल्प्सेवा राजादिष्ट अधिकारी: ३८ पेक्षा जास्त नसावे.
Here is advertisement: Advt-RS-Mains-2014