The MYSTERY is solved…3rd edition is being readied according to new pattern & syllabus.
A comprehensive manual for the MPSC Rajyaseva Mains Exam 2012 is on its way to assist you.
The manual will cover everything to help you succeed in the Mains exam.
The manual is like a bible for success in MPSC Rajyaseva Mains exam. The name of the manual is “MPSC Success Mantra – The Complete Manual”.
This manual is under preparation and will be released in Dec 2011. Booking for the first 1000 copies is at present going ON and cost of the manual is Rs. 775/-.
If you are interested in buying the manual, you must book it as soon as possible before someone else books it. You will not get this manual in market.
It will be a very comprehensive guide that has never been there to assist aspirants of MPSC Rajyaseva examination in clearing the toughest exam for Government services in Maharashtra.
This manual will be in Marathi.
With the help of MPSC Success Mantra – The Complete Manual, you can prepare for the toughest exam in Maharashtra for the top government exam “MPSC Rajyaseva Pariksha”.
How to book MPSC Success Mantra – The Complete Manual?
Click HERE to know more details.
===========================================
मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे.
महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन राज्यसेवा मुख्य परीक्षेबद्दल च जे रहस्य दडून बसलेलं होतं ते आता तुमच्यासमोर येत आहे एका पुस्तकाच्या रुपात. “MPSC Success Mantra – The Complete Manual” (एम पी एस सी सक्सेस मंत्र – एक संपूर्ण मनुएल) ह्या नावाचं एक पुस्तक मी लिहित आहे. एक प्रकारच हे एक बायबल च राहणार आहे ह्या परीक्षेसाठी.
आजपर्यंत ह्या परीक्षेबद्दल खूपकाही माहिती तुम्हास नाही आणि संपूर्ण माहिती देणारं पुस्तक सुद्धा नव्हत. असतील सुद्धा पण ह्या पुस्तकासारखं नसेल हे तर नक्कीच. ह्या पुस्तकामुळे कोणीही ही परीक्षा पास होईल जर व्यवस्थित ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे तसा अभ्यास केला तर.
हे पुस्तक यशाचं मंत्रच राहील कारण ह्यामध्ये जे काही आहे ते मार्गदर्शन तुम्हाला कुठेच मिळणार नाही.
हे म्यानुअल जून महिन्यात मिळेल पण त्या आधी तुम्ही ते राखून ठेवायला पाहिजे म्हणजे ह्या पुस्तकाची बुकिंग करून ठेवणे जरुरी आहे कारण फक्त पहिल्या १००० प्रतीच मी छापणार आहे. ह्या पुस्तकाची किमत राहणार आहे रुपये 775/-. जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर लवकरात लवकर करा कारण तुम्ही बुक करण्यापूर्वी १००० बुकिंगस झाल्यातर तुम्हाला मग हे पुस्तक मिळणार नाही कारण १००० प्रतीच असतील पहिल्या वेळी.
हे म्यानुअल यशाची पायरी चढून जाण्यासाठी फार उपयुक्त राहणार आहे कारण सरकारी नोकरीच्या परीक्षा खूप कठीण असतात.
Sir, I would like to know titles of books to prepare for MPSC Mains, but which are available in English language.
@Priyanka, it is available in eProspectus: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
Sir Please mala Rajyseva Exam Pre& mains Syllabus mark wise detail Sangal Ka ? Plzzzzzzzzz its very urgent
@Dhanashree, it is available here under “MPSC Rajyaseva” menu.
hello sir mala rajyaseva main sathi yogya tya pustakachi prakashan have ahe
@Mahesh, list of books is available in eProspectus: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
hello sir,
I am currently working as software professional and I want to do MPSC exam. How can I plan for that? Please guide me.
Thanks,
MS
@Mahesh, I assume that you are going to prepare for 2013 so you need to plan it very well considering your potential, availability of study material, medium of language for preparation, etc. Consider joining our Miracle 2013 PGP that can be completed from your home: https://anilmd.wordpress.com/courses/pgps/miracle-2013-pgp/
sir mpsc rajyaseva madhun psi sti cha syllabus cover hoto kay
@Mangesh, ho, almost 85 to 90% hotoy.
SIR MI B.A YCMOU MADHUN COMPLETED KELE AAHE MI MAPSC DEVU SAKATO KA
@Mangesh, ho mitra, tu devu shaktos.
sir me 2 vela mpsc pre passout 1 time mains passout, sti,asst, exam mazi 2 marks and rajyaseva 2011 15 marks varun geli tar sir pls guide me
@Shital, you need to join our Web-PGP for personal guidance.
sir, sadhya mi 11th madye ahe,but mi attapasun mpsc cha study kartey tar mi academiccha study jast val karayacha ki mpsc cha , plz mala yogya margadarshan karave.
@मुग्धा बेटा, जर शाळेचा अभ्यास व्यवस्थितपणे केलाच नाही तर पास कशी होणार? १२ वी नंतर खूप वेळ आहे एम.पी.एस.सी. चा अभ्यास करायला म्हणून आता ६ वी ते १२ वी पर्यंतची जितकी पुस्तके आहे जशी इतिहास भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, सायन्स; ह्यांचा अभ्यास कर आणि नोट्स पण काढून ठेव मग ग्रजुएशन च्या पहिल्या वर्षापासून एम.पी.एस.सी. चा अभ्यास कर राज्यसेवा परीक्षेच्या सिल्याबस प्रमाणे. मग तेव्हा आमचा पी.जी.पी. प्रोग्राम जॉईन करायचा. ठीक आहे?
Sir please mala Sanga ki me ghari ch aabhas karun MPSC kashi Pass hoin.
@शुचिता, घरी राहून सुद्धा अभ्यास करता येईल. सिल्याबस प्रमाणे मुख्य परीक्षेची व पूर्व परीक्षेची सर्व पुस्तके विकत घेवून व्यवस्थित प्लानिंग करून अभ्यास करावा. सुरुवातीला दररोज कमीत कमी ४ ते ६ तास व नंतर ८ ते १२ तास अभ्यास करावा. पण सध्या तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे, फक्त ७ महिनेच बाकी आहेत त्यामुळे अगोदर मुख्य परीक्षेचा (ऑक्टोबर ते जानेवारी) व नंतर पूर्व परीक्षेचा (फेब्रुवारी ते एप्रिल) अभ्यास करावा. प्रत्येक टॉपिक पूर्वपरीक्षेच्या आधी पूर्ण झालाच पाहिजे अशी प्लानिंग करावी. ok?